लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज

Chhatrapati sambhaji maharaj, Latest Marathi News

उदयनराजेंसोबत छापून आला 'तो' फोटो अन् मिळाली छत्रपती शंभूराजेंची भूमिका, अभिनेत्याने सांगितला किस्सा - Marathi News | anup singh who play chhatrapati sambhaji maharaj role in marathi movie shared udayanraje bhosale incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उदयनराजेंसोबत छापून आला 'तो' फोटो अन् मिळाली छत्रपती शंभूराजेंची भूमिका, अभिनेत्याने सांगितला किस्सा

'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' असं या सिनेमाचं नाव होतं. या सिनेमात अभिनेता अनुप सिंगने संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. ...

छावा चित्रपटाची तिकिटे मिळेनात, थिएटरनी २४ तास शो लावले...; १२.५० अन् ०५.५० AM... कुठे? - Marathi News | Chhaava Cinema Box Office: Tickets for the movie Chhava are not available, theaters put on shows for 24 hours...; Open even after midnight and early morning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छावा चित्रपटाची तिकिटे मिळेनात, थिएटरनी २४ तास शो लावले...; १२.५० अन् ०५.५० AM... कुठे?

Chhaava Cinema News: थिएटरनी वेगवेगळ्या वेळेचे नेहमीप्रमाणे शो ठेवले आहेत. असे असले तरीही थिएटरची तिकीटे भराभर संपत आहेत. ...

'छावा' पाहिल्यानंतर चिमुकल्याच्या डोळ्यांतील अश्रू थांबेनात, घोषणा दिल्या अन्...; थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | chhaava movie boy cry after watching chhatrapati sambhanji maharaj vicky kaushal film theater video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' पाहिल्यानंतर चिमुकल्याच्या डोळ्यांतील अश्रू थांबेनात, घोषणा दिल्या अन्...; थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल

Shivgarjana by Little Boy: 'छावा' पाहिल्यानंतर चिमुकला हमसून हमसून रडला, थिएटरमध्येच दिल्या घोषणा, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडिओ ...

'छावा'मध्ये आहे मोठा ट्विस्ट! सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत, पण... - Marathi News | chhaava movie vicky kaushal sambhaji maharaj film has big twist for chhatrapati shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मध्ये आहे मोठा ट्विस्ट! सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत, पण...

'छावा' सिनेमाची स्टारकास्ट समोर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. पण, 'छावा' सिनेमात शिवाजी महाराज दिसत नाहीत. ...

'छावा'ने रिलीजआधीच बॉक्स ऑफिसला पछाडलं, ३ लाख तिकिटांची विक्री, कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | vicky kaushal chhaava movie advance booking details 3 lakhs tickets sold | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ने रिलीजआधीच बॉक्स ऑफिसला पछाडलं, ३ लाख तिकिटांची विक्री, कमावले तब्बल 'इतके' कोटी

९ फेब्रुवारीपासून 'छावा' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अवघ्या ७२ तासांमध्ये सिनेमाची तब्बल ३ लाख तिकिटे विकली गेली आहेत. ...

"महाराजांबद्दल काही गढूळ लिखाण आहे...", लक्ष्मण उतेकरांनी सांगितला 'छावा'च्या मागचा विचार - Marathi News | director laxman utekar explains his basic thought behind chhaava hindi movie starring vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराजांबद्दल काही गढूळ लिखाण आहे...", लक्ष्मण उतेकरांनी सांगितला 'छावा'च्या मागचा विचार

थोडे आकर्षक रंग जर वापरले तर कुठे काय बिघडलं? लक्ष्मण उतेकर काय म्हणाले वाचा ...

'छावा'साठी विकी कौशलनं 'या' दोन गोष्टींचं घेतलं प्रशिक्षण, म्हणाला "जवळपास ६ ते ७ महिने..." - Marathi News | Vicky Kaushal Learn Horse Riding And Talavarabaji For Role In Chhaava Movie Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'साठी विकी कौशलनं 'या' दोन गोष्टींचं घेतलं प्रशिक्षण, म्हणाला "जवळपास ६ ते ७ महिने..."

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय म्हणाला विकी कौशल? ...

प्रेम अन् त्याग! 'छावा'मधील महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराज यांच्यावरील 'जाने तू' गाणं ऐकून डोळे पाणावतील - Marathi News | chhaava movie first song jaane tu release vicky kaushal rashmika mandanna chemistry surprises fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम अन् त्याग! 'छावा'मधील महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराज यांच्यावरील 'जाने तू' गाणं ऐकून डोळे पाणावतील

संभाजी महाराज अन् येसूबाई! 'छावा' सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा ...