लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज

Chhatrapati sambhaji maharaj, Latest Marathi News

"समज देण्याचा अधिकार तुम्हाला, हे कोण आहेत?"; अनिल परब-नितेश राणेंमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | A verbal clash between Anil Parab and Nitesh Rane in the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"समज देण्याचा अधिकार तुम्हाला, हे कोण आहेत?"; परब-राणेंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

Anil Parab Nitesh Rane: अनिल परब यांच्या विधानावरून विधान परिषदेमध्ये प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. यावेळी परब यांनी नितेश राणेंचा उल्लेख न करता सभापतींना समज देणारे हे लोक कोण आहेत?, असा सवाल केला.  ...

"छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे माझा छळ झाला, बाकीचे..."; अनिल परबांचे विधान - Marathi News | Uddhav Thackeray faction MLC Anil Parab spoke harshly compared himself to Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे माझा छळ झाला, बाकीचे..."; अनिल परबांचे विधान

आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली. ...

संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; CM फडणवीसांची घोषणा - Marathi News | chhatrapati sambhaji maharaj memorial will be built at sardesai wada in sangameshwar cm devendra fadnavis announcement in vidhan parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; CM फडणवीसांची घोषणा

३५० वर्षांपूर्वी तिथे जसा वाडा होता तसाच वाडा करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल ...

चरित्रकारांकडून संभाजी महाराजांवर अन्याय, पण..; छावा सिनेमाविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री? - Marathi News | Injustice to Sambhaji Maharaj by biographers What did the cm devendra fadnavis say about Chhaava cinema | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चरित्रकारांकडून संभाजी महाराजांवर अन्याय, पण..; छावा सिनेमाविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री?

छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित, कवी आणि लेखकही होते. त्यांच्यावर चरित्रकारांनी अन्याय केला, मात्र छावा चित्रपटाने तो दूर झाला, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. ...

"माझे शब्द मागे घेतो, पण..."; औरंगजेबाबद्दलच्या विधानावरुन अबू आझमींचे स्पष्टीकरण - Marathi News | SP Leader Abu Azmi retracts his statement about Aurangzeb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझे शब्द मागे घेतो, पण..."; औरंगजेबाबद्दलच्या विधानावरुन अबू आझमींचे स्पष्टीकरण

औरंगजेबासंदर्भात केलेल्या विधानावरुन अबू आझमी यांनी माघार घेतली आहे. ...

"औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांसोबत धर्माची लढाई नव्हती"; अबू आझमींच्या विधानाने नवा वाद - Marathi News | Aurangzeb was a great administrator in india said SP Leader Abu Azmi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांसोबत धर्माची लढाई नव्हती"; अबू आझमींच्या विधानाने नवा वाद

अबू आजमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं म्हटलं आहे ...

विकृत कोरटकर नमला; छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांसमोर झुकला: व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Prashant Koratkars video went viral in which he paid homage to Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकृत कोरटकर नमला; छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांसमोर झुकला: व्हिडीओ व्हायरल

कोरटकरविरोधातील गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग. ...

"जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज" छावा' पाहिल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट, म्हणाले... - Marathi News | Mla Rohit Pawar First Reaction After Watching On Chhaava Film Praises Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज" छावा' पाहिल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट, म्हणाले...

रोहित पवारांनी काल सहकुटुंब 'छावा' चित्रपट पाहिला. ...