लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज

Chhatrapati sambhaji maharaj, Latest Marathi News

चरित्रकारांकडून संभाजी महाराजांवर अन्याय, पण..; छावा सिनेमाविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री? - Marathi News | Injustice to Sambhaji Maharaj by biographers What did the cm devendra fadnavis say about Chhaava cinema | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चरित्रकारांकडून संभाजी महाराजांवर अन्याय, पण..; छावा सिनेमाविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री?

छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित, कवी आणि लेखकही होते. त्यांच्यावर चरित्रकारांनी अन्याय केला, मात्र छावा चित्रपटाने तो दूर झाला, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. ...

"माझे शब्द मागे घेतो, पण..."; औरंगजेबाबद्दलच्या विधानावरुन अबू आझमींचे स्पष्टीकरण - Marathi News | SP Leader Abu Azmi retracts his statement about Aurangzeb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझे शब्द मागे घेतो, पण..."; औरंगजेबाबद्दलच्या विधानावरुन अबू आझमींचे स्पष्टीकरण

औरंगजेबासंदर्भात केलेल्या विधानावरुन अबू आझमी यांनी माघार घेतली आहे. ...

"औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांसोबत धर्माची लढाई नव्हती"; अबू आझमींच्या विधानाने नवा वाद - Marathi News | Aurangzeb was a great administrator in india said SP Leader Abu Azmi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांसोबत धर्माची लढाई नव्हती"; अबू आझमींच्या विधानाने नवा वाद

अबू आजमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं म्हटलं आहे ...

विकृत कोरटकर नमला; छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांसमोर झुकला: व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Prashant Koratkars video went viral in which he paid homage to Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकृत कोरटकर नमला; छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांसमोर झुकला: व्हिडीओ व्हायरल

कोरटकरविरोधातील गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग. ...

"जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज" छावा' पाहिल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट, म्हणाले... - Marathi News | Mla Rohit Pawar First Reaction After Watching On Chhaava Film Praises Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज" छावा' पाहिल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट, म्हणाले...

रोहित पवारांनी काल सहकुटुंब 'छावा' चित्रपट पाहिला. ...

..अन्यथा ६ मार्चला कोल्हापुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अडवून जाब विचारू, इंडिया आघाडीचा इशारा  - Marathi News | Arrest Prashant Koratkar otherwise we will stop the Chief Minister coming to Kolhapur on March 6 and ask him to answer India Aghadi warns | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..अन्यथा ६ मार्चला कोल्हापुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अडवून जाब विचारू, इंडिया आघाडीचा इशारा 

प्रशांत कोरटकरविरोधात कोल्हापुरात निदर्शने, सरकारचा धिक्कार ...

हे घ्या पत्र,संभाजीराजेंना गणोजींनी पकडून दिल्याचे पुरावे नाहीत; 'छावा'वर शिर्केंचा आक्षेप - Marathi News | Take this letter, there is no evidence that Chhatrapati Sambhajiraje was captured by Ganojiraje Shirke; Shirke family's objection to 'Chhava' Movie | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हे घ्या पत्र,संभाजीराजेंना गणोजींनी पकडून दिल्याचे पुरावे नाहीत; 'छावा'वर शिर्केंचा आक्षेप

ही बाब माहिती अधिकारात २७ जुलै २००९ ला उघड झालेली असतानाही 'छावा' चित्रपटात शिर्के घराण्याचा खोटा इतिहास दाखविला असल्याचा आक्षेप शिर्के घराण्याच्या तेराव्या पिढीतील वंशजाने घेतला आहे. ...

दुर्लक्षित ‘छावा’ अजूनही उपेक्षितच; भूमिपूजनानंतर तब्बल ३६ वर्षांनीही संभाजी महाराज यांचे स्मारक अर्धवट स्थितीतच - Marathi News | Even after 36 years after Bhoomi Puja the memorial of Sambhaji Maharaj remains in partial condition | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दुर्लक्षित ‘छावा’ अजूनही उपेक्षितच; भूमिपूजनानंतर तब्बल ३६ वर्षांनीही संभाजी महाराज यांचे स्मारक अर्धवट स्थितीतच

स्मारकाच्या जागेबाबत मतेमतांतरे? ...