दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मीवर 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. यासिनेमातून अॅसिड हल्ल्यासारख्या घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. Read More
यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिका १०व्या क्रमांकावर आहे. दीपिकाची यंदाची कमाई ४८ कोटी रुपये असल्याचा दावा फोर्ब्सने केला. ...
अभिनेत्री दीपिका पदुकोण लग्न झाल्यापासून एकाही सिनेमात दिसली नाही. शेवटची ती रणवीर सिंगसोबत पद्मावत सिनेमात दिसली होती. लवकरच ती ‘छपाक’ आणि ‘83’ मध्ये दिसणार आहे. ...
अधिकाधिक गल्ला जमवण्याच्या लालसेने प्रत्येक कलाकार, निर्माता व दिग्दर्शकाला रिलीजसाठी चांगले मुहूर्त हवे असते. अशात बॉक्स ऑफिसवरचा संघर्ष अटळ ठरतो. ...