शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छपाक

दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मीवर 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. यासिनेमातून अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. 

Read more

फिल्मी : छपाक प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी टेन्शनमध्ये आली दीपिका, हे आहे कारण

राष्ट्रीय : ...अन्यथा 'छपाक' चित्रपटगृहात दिसणार नाही, निर्मात्यांना हायकोर्टाचे आदेश

मुंबई : 'महाराष्ट्रात तानाजी अन् छपाक टॅक्स फ्री करा', मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

राष्ट्रीय : काँग्रेसकडून 'छपाक' तर भाजपाकडून 'तानाजी' चित्रपटाची तिकीटं फ्री.. फ्री.. फ्री... 

राष्ट्रीय : JNU Protest : जेएनयूत जाण्यापेक्षा दीपिकानं मुंबईत जाऊन नाचावं; भाजपा नेता बरळला

फिल्मी : JNU नंतर दीपिका नव्या वादात, अ‍ॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्याच वकीलाने केली याचिका दाखल

फिल्मी : दीपिका पादुकोणची JNU भेट नेटक-यांच्या निशाण्यावर, #BoycottChhapaak नंतर आता #TanhajiChallenge

राष्ट्रीय : 'छपाक'वर बहिष्कार घालायला गेले अन् तोंडावर पडले; जाणून घ्या नेमके काय घडले

मुंबई : 'छपाक' प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच झापले

राष्ट्रीय : JNU Protest : दिपिका पादुकोणच्या सिनेमाबाबत भाजपाचा खुलासा; केद्रीय मंत्री जावडेकरांनी केला 'हा' दावा