शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छपाक

दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मीवर 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. यासिनेमातून अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. 

Read more

फिल्मी : 'छपाक'च्या इव्हेंटमध्ये दिसला दीपिका पदुकोणचा 'कातिल' अंदाज, फोटो पाहून व्हाल क्लिन बोल्ड!

फिल्मी : या' ड्रेसमुळे दीपिका होतीये ट्रोल, पण या ड्रेसमध्ये वाईट काय आहे?

फिल्मी : लोकमत मोस्ट स्टाइलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर दीपिकाचा जलवा, बघा खास फोटो...

फिल्मी : ...आणि 'छपाक'च्या ट्रेलर लॉन्चवेळी दीपिकाला कोसळलं रडू, बघा फोटो