छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
NCP AP Group Mla Chhagan Bhujbal News: मंत्रीपद गेल्याने अतिशय नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. काही समर्थकांनी भाजपासोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले होते. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेचा ...
DCM Ajit Pawar Reaction After Mla Chhagan Bhujbal Meet CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
NCP AP Group Mla Chhagan Bhujbal Meet CM Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. बैठकीत नेमके काय घडले? जाणून घ्या... ...
Chhagan Bhujbal Meet CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ सागर बंगल्यावर दाखल झाले. यावेळी समीर भुजबळ हेही तिथे उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...
NCP AP Group Chhagan Bhujbal Unrest News: नव्या लोकांना द्यायचे असेल तर मला विधानसभेला उभे करायचे नव्हते. परभणी आणि बीडमध्ये तुमच्या आधी तर शरद पवार तिथे पोहोचले, असे छगन भुजबळांनी म्हटले आहे. ...