छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
Chhagan Bhujbal: मी कुठल्याही समाजाच्याविरुद्ध नाही, आपणसुद्धा कुठल्याही समाजाच्याविरुद्ध असू नये, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले. ...
Maratha Reservation Issue: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...
NCP Chhagan Bhujbal: छगन भुजबळ मनोज जरांगेंविरोधात आक्रमक झालेले असताना राष्ट्रवादीतील अन्य कोणताही नेता त्यांच्याबरोबर उभा राहिलेला नाही, असा दावा केला जात आहे. ...