लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
भुजबळ कुटुंबाची बेनामी मालमत्ता प्रकरण; आयकर विभागाला हायकोर्टाने फटकारले, आदेशाची प्रत सादर करण्यात दिरंगाई - Marathi News | Bhujbal family's benami property case HC slams Income Tax Department for delay in furnishing copy of order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळ कुटुंबाची बेनामी मालमत्ता प्रकरण; आयकर विभागाला हायकोर्टाने फटकारले, आदेशाची प्रत सादर करण्यात दिरंगाई

१० जानेवारीपर्यंत आदेशाची प्रत सादर करण्याचे निर्देश दिले. ...

'राज्यात दोन महिन्यात जातीय जनगणना करा', मंत्री छगन भुजबळ यांची मागणी - Marathi News | Minister Chhagan Bhujbal demanded 'Community census in the state in two months' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राज्यात दोन महिन्यात जातीय जनगणना करा', मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. ...

स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडित होण्याचा धोका; भुजबळांकडून प्रशासनाला सूचना  - Marathi News | instructions to administration from chhagan Bhujbal regarding supply of cooking gas petrol diesel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडित होण्याचा धोका; भुजबळांकडून प्रशासनाला सूचना 

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ...

CM शिंदे अन् फडणवीसांनी भुजबळांना समज दिली अन्...; दमानियांनी मानले तिघांचे आभार - Marathi News | Chief Minister Shinde and Fadnavis gave understanding to chhagan Bhujbal and...; Damania thanked the three | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :CM शिंदे अन् फडणवीसांनी भुजबळांना समज दिली अन्...; दमानियांनी मानले तिघांचे आभार

सांताक्रुझ पश्चिम येथील छगन भुजबळांची इमारत ही फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर बांधली असून या कुटुंबाला एकही पैसा भुजबळांनी दिला नाही ...

अखेर धान खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांना मिळणार लाभ  - Marathi News | Finally extension of deadline for registration of grain purchase farmers will get benefits | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर धान खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

खरेदी केंद्रांची मोजकी संख्या आणि इंटरनेट नेटवर्कची समस्यांमुळे शेतकऱ्यांची धान खरेदी नोंदणी पुरेशी झाली नाही. ...

जागावाटपाची विधानं जाहीरपणे नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही; संजय शिरसाट यांचा भुजबळांना इशारा - Marathi News | Don't make statements about sharing seats publicly, otherwise it won't take long for division to happen Sanjay Shirsat's warning to Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागावाटपाची विधानं जाहीरपणे नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही; संजय शिरसाट यांचा भुजबळांना इशारा

जागावाटपावरुन आता महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

छगन भुजबळ, सुधाकर बडगुजर, अद्वय हिरे यांच्या मदतीला मित्रपक्ष का नाही? - Marathi News | Editorial on Why no allies party to help Chhagan Bhujbal, Sudhakar Badgujar, Advaya Hire controversy? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छगन भुजबळ, सुधाकर बडगुजर, अद्वय हिरे यांच्या मदतीला मित्रपक्ष का नाही?

बेरीज - वजाबाकी: हे संदर्भ लक्षात घेता छगन भुजबळ, हिरे आणि आता अडचणीत आलेले सुधाकर बडगुजर यांच्या मदतीला मित्रपक्ष पुढे का येत नाही, हे लक्षात येते. ...

मराठा आरक्षणासाठी मुंबईत २० जानेवारीपासून उपोषण; मनोज जरांगे यांची घोषणा  - Marathi News | fasting from january 20 in mumbai for maratha reservation announcement by manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी मुंबईत २० जानेवारीपासून उपोषण; मनोज जरांगे यांची घोषणा 

आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. ...