छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
भुजबळ यांच्या नावावरूनच बरा-वाईट खल सुरू झाल्याने त्यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे घोषित केले. ...
छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली असली तरी त्यांनी उमेदवारीत माघार घेतली, जागेवरील दावा सोडलेला नाही असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ...
Nashik Lok sabha Election - अखेरीस नाशिकची जागा शिंदे गटाला साेडवून आणण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळाल्याची चर्चा गुरूवारपासून सुरू झाली. ...
Nashik Lok Sabha: नाशिकच्या जागेसाठी माझं नाव सुचवल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो, असंही भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे. ...
NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal News: ही सुरुवात आहे, हळूहळू आमच्या जागा वाढतील. आता जरी असे चित्र असले तरी परिस्थिती बदलेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...