छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
BJP Sudhir Mungantiwar News: लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महायुतीतील नेते दावे प्रतिदावे करताना दिसत आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक आटोपून आता निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागली असतानाच महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. ...
२००४ साली पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार नव्हता असं विधान शरद पवारांनी केले होते, त्यावर शरद पवार जे बोलतायेत ते खोटे आहे असं सांगत अजित पवारांनी मोठा दावा केला आहे. ...
मला उमेदवारी दिली तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, या त्यांच्या इशाऱ्यावरूनच उमेदवारी घोषित झाली नाही, अन्यथा जिंकण्याची रणनीती तयार होती, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’शी ...
Manoj Jarange Patil: माझ्यावर एसआयटी नेमली. गुन्हे दाखल करून तडीपार करतील. दुसऱ्या राज्यात गेलो तरी तिथे मराठ्यांना बोलावून मोर्चे काढणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...