छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आज अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी भुजबळांनी महायुतीला सल्ला दिला आहे. ...
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी राजी केले होते. मात्र, नंतर त्यांची उमेदवारी घोषित झाली नाही. ...
Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis Resign: राज्यात भाजपा आणि महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने, सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यावरून विविध नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येत आहेत. ...