लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
अजित पवारांच्या फोटोला जोडे मारणे, अपशब्द वापरणे असं कोणी करु नये'; छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | No one should do anything like putting shoes on Ajit Pawar's photo or using abusive words'; Chhagan Bhujbal appeals to workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या फोटोला जोडे मारणे, अपशब्द वापरणे असं कोणी करु नये'; छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेले नाही, यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा संताप, अजित पवारांवर साधला निशाणा - Marathi News | chhagan bhujbal anger and targeting ajit pawar after not including in new mahayuti govt cabinet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा संताप, अजित पवारांवर साधला निशाणा

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ यांना काँग्रेस प्रवेशाची खुली ऑफर. ...

अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान - Marathi News | dcm ajit pawar not reachable and despite being in the nagpur he did not visit vidhan bhavan stayed in the bungalow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान

छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर थेट शाब्दिक हल्ले चढवणे सुरू केले आहे. लोकांमध्ये लगेच गेलात तर माध्यमांना प्रतिक्रिया द्यावी लागेल, त्यापेक्षा 'नॉट रिचेबल' राहणे योग्य, असा सल्ला अजित पवार यांना देण्यात आला असल्याचे समजते. ...

छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध - Marathi News | Protest against denial of ministerial berth to Chhagan Bhujbal by throwing shoes at Ajit Pawar's photo | Latest jalana News at Lokmat.com

जालना :छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...

छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नसला तरी...; उद्धव ठाकरेंनी काय दिले उत्तर? - Marathi News | Even though Chhagan Bhujbal has not contacted him yet...; What was Uddhav Thackeray's reply? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नसला तरी...; उद्धव ठाकरेंनी काय दिले उत्तर?

Uddhav Thackeray on Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांच्या नाराजीबद्दल उद्धव ठाकरेंनी भाष्य केले, तसेच ते अधूनमधून संपर्कात असतात, असेही सांगितले.  ...

"मला जाऊ द्या म्हटलं तर सुनेत्रा पवारांचे ठरले, म्हणून मी..."; राज्यसभेवरुन भुजबळांनी सगळंच काढलं - Marathi News | Chhagan Bhujbal said that he rejected Praful patel offer of a Rajya Sabha seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला जाऊ द्या म्हटलं तर सुनेत्रा पवारांचे ठरले, म्हणून मी..."; राज्यसभेवरुन भुजबळांनी सगळंच काढलं

नाशिकमध्ये बोलताना प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेच्या जागेची ऑफर नाकारल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ...

"मी काय खेळणं आहे का? मुख्यमंत्री आग्रही होते पण..."; पक्षातील सहकाऱ्यांवर छगन भुजबळ संतप्त - Marathi News | After not getting the ministerial post Chhagan Bhujbal held a meeting of workers in Nashik and clarified his position | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मी काय खेळणं आहे का? मुख्यमंत्री आग्रही होते पण..."; पक्षातील सहकाऱ्यांवर छगन भुजबळ संतप्त

नाशिकमध्ये बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी पक्षातील सदस्यांवर निशाणा साधला आहे. ...

...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Shiv Sena Minister Uday Samant reaction to leaders Chhagan Bhujbal, Tanaji Sawant, Vijay Shivtare who are unhappy due to not get ministerial posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती

मंत्रिपद न मिळाल्याने पहिल्या दिवशी काही नाराज होऊ शकतात. आम्ही सगळे मिळून समजूत काढू असं सामंत यांनी म्हटलं.  ...