छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
suhas kande chhagan Bhujbal : समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा केल्याने महायुतीत बंडखोरी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी छगन भुजबळांना लक्ष्य केले. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुतीत बंडखोरी होताना दिसत आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर सुहास कांदेंनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
महायुतीत नांदगाव मतदारसंघात भुजबळविरुद्ध कांदे यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. सुहास कांदे यांचं काम करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घेतली आहे. ...
Bhaskar Jadhav Manoj Jarange Chhagan Bhujbal: शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरलं. या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही, असे ते म्हणाले. ...