लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मुंडे-भुजबळांचीच जास्त चर्चा, बड्या नेत्यांकडून अखेर गैरहजेरीवर सारवासार - Marathi News | Munde-Bhujbal is the most talked about thing in the NCP camp, big leaders finally admit to their absence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मुंडे-भुजबळांचीच जास्त चर्चा, बड्या नेत्यांकडून गैरहजेरीवर सारवासारव

Maharashtra Politics: अजित पवार गटाचे दोन दिवस चाललेले  अजित पर्व नवसंकल्प शिबिर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व मंत्री धनंजय मुंडे यांच्याच भोवती अधिक फिरले. दोघांच्याही शिबिरातील उपस्थितीवर शंका घेतली जात होती. ...

'हे पक्षाचं अधिवेशन, कुणा एका व्यक्तीचं नाही' छगन भुजबळ यांची खोचक टिप्पणी  - Marathi News | 'This is the party's convention, not that of any one person', Chhagan Bhujbal's sarcastic comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हे पक्षाचं अधिवेशन, कुणा एका व्यक्तीचं नाही' छगन भुजबळ यांची खोचक टिप्पणी 

Chhagan Bhujbal News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे सुरू झालं आहे. या अधिवेशनाला अजित पवार पक्षाच्या आमदारांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत. दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ य ...

Maharashtra Politics :'तटकरे, पटेलांनी विनंती केली म्हणून आलो'; छगन भुजबळांनी अजित पवारांचा उल्लेख टाळला - Marathi News | Maharashtra Politics I came because sunil Tatkare, Praful Patel requested me Chhagan Bhujbal avoids mentioning Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तटकरे, पटेलांनी विनंती केली म्हणून आलो'; छगन भुजबळांनी अजित पवारांचा उल्लेख टाळला

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजपासून दोन दिवस अधिवेशन होत आहे. ...

"...तर आम्ही त्यातून मार्ग काढू", छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल प्रफुल्ल पटेलांचं भाष्य - Marathi News | "...then we will find a way out of it", Praful Patel's comment on Chhagan Bhujbal's displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर आम्ही त्यातून मार्ग काढू", छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल प्रफुल्ल पटेलांचं भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन शिर्डी येथे होत आहे. या अधिवेशनात छगन भुजबळ काय भूमिका मांडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.   ...

NCP: मोठी बातमी! धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला जाणार नाहीत; कारणही सांगितलं - Marathi News | NCP Big news Dhananjay Munde will not attend the NCP convention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला जाणार नाहीत; कारणही सांगितलं

NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आजपासून शिर्डीत दोन दिवस अधिवेशन होणार आहे. ...

छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिराला हजर; नाराजीनाट्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांसोबत दिसणार - Marathi News | Chhagan Bhujbal attends NCP camp will be seen with Ajit Pawar for the first time after cabinet expansion | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिराला हजर; नाराजीनाट्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांसोबत दिसणार

छगन भुजबळ व्यासपीठावरून काय भूमिका मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय?; दोन महिन्यांनंतरही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत - Marathi News | What exactly is on Chhagan Bhujbals mind Wait and watch stand even after two months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय?; दोन महिन्यांनंतरही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत

राष्ट्रवादीच्या नेतृत्वानेही भुजबळ यांच्याशी संवाद साधून नाराजी दूर करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. ...

छगन भुजबळांसोबत संघर्ष, माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून आदेश; स्वत:च दिली कबुली, म्हणाले... - Marathi News | Conflict with Chhagan Bhujbal ncp ajit pawar orders to Manikrao Kokate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांसोबत संघर्ष, माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून आदेश; स्वत:च दिली कबुली, म्हणाले...

माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांना थेट लक्ष्य केल्यामुळे पक्षात वादही निर्माण झाले होते. ...