छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
Maharashtra CM Swearing-in Ceremony: प्रत्येक पक्षाचे किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: सरकार स्थापन होण्यासाठी वेळ लागत असला तरी अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...
Yevla Assembly Election 2024 Result Live Updates: : येवल्यामधून छगन भुजबळ यांना पराभूत करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत येवल्यामधून छगन भुजबळ यांनी मोठ्या मताधिक्यासह विजय मिळवला. या विजयानंतर छगन भुजबळ यांनी ...