लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?; मंत्रिपद नाकारलं गेल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमासमोर बोलले - Marathi News | Will NCP Chhagan Bhujbal take a big decision?; Spoke to the media for the first time after rejecting the ministerial post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?; मंत्रिपद नाकारलं गेल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमासमोर बोलले

ओबीसींचा पाठिंबा आणि लाडकी बहीण योजनेचा विजयात वाटा आहे. मला मंत्रिपद का घेतले नाही हे माहिती नाही असं भुजबळांनी सांगितले.  ...

नाराज छगन भुजबळ यांची सत्काराकडे पाठ; डावलल्याची बाब लागली जिव्हारी - Marathi News | angry chhagan bhujbal turns his back on the felicitation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाराज छगन भुजबळ यांची सत्काराकडे पाठ; डावलल्याची बाब लागली जिव्हारी

या घडामोडीमुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून, नागपूरच्या बोचऱ्या थंडीत राजकीय वातावरण तापले आहे.     ...

अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का कापला छगन भुजबळांचा पत्ता?; धक्कातंत्रामागे 'ही' आहेत कारणे! - Marathi News | Why did Ajit Pawar remove Chhagan Bhujbal from the cabinet These are the reasons behind the decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का कापला छगन भुजबळांचा पत्ता?; धक्कातंत्रामागे 'ही' आहेत कारणे!

पहिल्या फळीचे नेते म्हणून छगन भुजबळ यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांना डच्चू देण्यात आला. ...

Nagpur: मंत्रिपदापासून दूर ठेवल्याने नाराज भुजबळांची सत्काराकडे पाठ, समर्थकांना शल्य - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Chhagan Bhujbal, upset at being kept away from the ministerial post, turns to felicitation, sympathizes with supporters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nagpur: मंत्रिपदापासून दूर ठेवल्याने नाराज भुजबळांची सत्काराकडे पाठ, समर्थकांना शल्य

Maharashtra Cabinet Expansion: ३३ वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप निर्माण करणारे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना आज मंत्री मंडळापासून दूर ठेवण्यात आले. परिणामी संतप्त झालेल्या भुजबळांनी स्वपक्षाच्या सत्काराला प ...

अजित पवारांचं धक्कातंत्र; छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?; संभाव्य मंत्र्यांची यादी - Marathi News | big news The decision to keep Chhagan Bhujbal out of the cabinet can be taken by ncp Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचं धक्कातंत्र; छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?; संभाव्य मंत्र्यांची यादी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेतला जाऊ शकतो. ...

शिवसेनेतील पहिली फूट अन् नागपुरातील भुजबळांचा शपथविधी - Marathi News | The first split in Shiv Sena and Bhujbal's oath-taking ceremony in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेतील पहिली फूट अन् नागपुरातील भुजबळांचा शपथविधी

Nagpur : सहा उपमंत्र्यांनीही घेतली होती शपथ ...

दिल्लीत अजित पवारांसह NCP च्या प्रमुख नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण - Marathi News | NCP leaders along with Ajit Pawar meets Sharad Pawar in Delhi; given wishes to Pawar Birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत अजित पवारांसह NCP च्या प्रमुख नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

अजित पवारांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे राजकीय भूमिकांमध्ये पवार कुटुंबातील संवाद कुठेही कमी झाला नसल्याचा संदेश या भेटीतून दिला जात आहे. ...

बाळासाहेबांचा आदेश, वेषांतर करून कर्नाटकात घुसले, त्यावेळचा हा कोण शिवसैनिक?; बघा फोटो - Marathi News | Balasaheb's order, entered Karnataka in disguise, who was this Shiv Sainik at that time?; Look at the photo | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांचा आदेश, वेषांतर करून कर्नाटकात घुसले, त्यावेळचा हा कोण शिवसैनिक?; बघा फोटो

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांचा प्रश्न अजूनही तडीस गेलेला नाही. सातत्याने हा विषय समोर येतो आणि चर्चेच्या धुरळ्यात शांत होऊ जातो. ...