लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
"संतोषचं वक्तव्य हास्यास्पदच पण...", मित्रासाठी धावून आला अवधूत गुप्ते, ट्रोलर्सला सुनावलं - Marathi News | avdhoot gupte shared post for santosh juvekar chhava movie akshay khanna statement reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"संतोषचं वक्तव्य हास्यास्पदच पण...", मित्रासाठी धावून आला अवधूत गुप्ते, ट्रोलर्सला सुनावलं

"संतोषने थोडं जास्त श्रेय घ्यायचा प्रयत्न केला म्हणून...", अवधूत गुप्तेचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर ...

पंतप्रधान मोदी 'छावा' बघणार; 'या' दिवशी संसदेत सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग; विकी कौशल असणार उपस्थित - Marathi News | Prime Minister narendra Modi will watch chhaava in sansad bhavan new delhi with vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदी 'छावा' बघणार; 'या' दिवशी संसदेत सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग; विकी कौशल असणार उपस्थित

'छावा' सिनेमाची चांगलीच चर्चा असून पंतप्रधान मोदी सिनेमातील कलाकारांच्या उपस्थितीत सिनेमाचा आस्वाद घेणार आहेत (chhaava, vicky kaushal) ...

सुव्रत जोशीने सांगितलं 'छावा'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण, म्हणाला- "प्रेक्षकांना या पात्राची चीड येणं..." - Marathi News | marathi actor suvrat joshi revealed in interview the reason behind accepting the offer of chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुव्रत जोशीने सांगितलं 'छावा'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण, म्हणाला- "प्रेक्षकांना या पात्राची चीड येणं..."

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन जवळपास महिना उलटला आहे. ...

"लोकांनी मला ओळखता कामा नये.."; 'छावा'ची ऑफर स्वीकारण्याआधी अक्षय खन्ना काय म्हणाला? - Marathi News | What did Akshaye Khanna say before accepting the offer for chhaava movie aurangzeb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांनी मला ओळखता कामा नये.."; 'छावा'ची ऑफर स्वीकारण्याआधी अक्षय खन्ना काय म्हणाला?

अक्षय खन्नाने 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारण्याआधी लेखकांना आणि सिनेमाच्या टीमला काय म्हणाला? (akshaye khanna, chhaava) ...

"भावनेच्या भरात अनेकांनी शिव्याही दिल्या...",'छावा' मधील भूमिकेविषयी सुव्रत जोशी स्पष्टच बोलला - Marathi News | marathi actor suvrat joshi talk in interview clearly about his role in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भावनेच्या भरात अनेकांनी शिव्याही दिल्या...",'छावा' मधील भूमिकेविषयी सुव्रत जोशी स्पष्टच बोलला

'छावा' मधील भूमिकेबद्दल सुव्रत जोशीचं भाष्य, अभिनेता खुलासा करत म्हणाला... ...

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना जिथे कैद करून ठेवलं, तिथे पोहोचली मराठी अभिनेत्री, म्हणते- "तो वाडा..." - Marathi News | marathi actress archana nevrekar visits sangmeshwar where sambhaji maharaj were imprisoned by aurangzeb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना जिथे कैद करून ठेवलं, तिथे पोहोचली मराठी अभिनेत्री, म्हणते- "तो वाडा..."

औरंगजेबाने संभाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवलं होतं त्या संगमेश्वरमधील कसबा या ठिकाणाला मराठी अभिनेत्रीने भेट दिली. याचा अनुभव तिने शेअर केला आहे. ...

"सिनेमातून क्रूरता दाखवली, मग देशात जे वाईट झालंय ते सगळं दाखवा", 'छावा'बद्दल इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Imtiaz Jalil statement on vicky kaushal chhaava said movie giving advantage to political parties | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमातून क्रूरता दाखवली, मग देशात जे वाईट झालंय ते सगळं दाखवा", 'छावा'बद्दल इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य

"मी छावा पाहिला नाही, पण सिनेमा बनवायचाच होता तर...", इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य ...

"औरंगजेबाची भूमिका मुस्लिम नटाने साकारली असती तर.."; अक्षय खन्नाला भेटल्यावर MIM नेते काय म्हणाले? - Marathi News | mim politician waris pathan met akshaye khanna played aurangzeb in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"औरंगजेबाची भूमिका मुस्लिम नटाने साकारली असती तर.."; अक्षय खन्नाला भेटल्यावर MIM नेते काय म्हणाले?

'छावा'च्या संपूर्ण प्रमोशनल इव्हेंटमध्ये अक्षय खन्ना कुठेच दिसला नव्हता. अशातच MIM नेत्यांनी अक्षय खन्नाची भेट घेऊन केेलेलं विधान चर्चेत आहे ...