'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. Read More
विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवून आहे. ...
'Chhaava' Movie : अभिनेता विकी कौशलचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'छावा' थिएटरमध्ये एकापाठोपाठ एक मोठे रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये ५० दिवसांचा अप्रतिम प्रवास पूर्ण केला आहे आणि आता पुन्हा रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली आहे. ...
Chhaava Movie : अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा सिनेमा 'छावा'चा अखेर आज त्या सिनेमाच्या यादीत समावेश झाला आहे, ज्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण केले आहेत. ...
Chhaava, Sikandar And L2: Empuraan : २०२५ सालातील सर्वात तीन मोठे चित्रपट 'सिंकदर', 'छावा' आणि 'एल २: एम्पुरान' यांच्यामध्ये बॉक्स ऑफिसवर चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ...
गेल्या काही दिवसापासून संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सतत चर्चेत आहे. १४ फेब्रुवारी त्याचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमात त्याने रायाजी मालगे यांची भूमिका साकारली होती. ...