लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
"सच्चे मित्र से बडा कोई धन नहीं...", 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याची डोळे पाणावणारी पोस्ट   - Marathi News | bollywood chhaava fame actor vineet kumar singh shared heart touching post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सच्चे मित्र से बडा कोई धन नहीं...", 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याची डोळे पाणावणारी पोस्ट  

नुकतीच अभिनेता विनीत सिंहने सोशल मीडियावर 'छावा' च्यानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

कार्तिक आर्यनपूर्वी 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, म्हणाला- "माझं दुर्दैव ..." - Marathi News | chhaava fame actor vineet kumar singh reveals in interview about kartik aaryan was not first choice for luka chuppi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनपूर्वी 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, म्हणाला- "माझं दुर्दैव ..."

"माझं दुर्दैव ..." विकी कौशलच्या 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, पण... ...

Chhaava Movie: बॉक्स ऑफिसवर 'छावा' सुसाट, ८ दिवसांचं कलेक्शन समोर - Marathi News | chhaava movie box office collection day 8 vicky kaushal details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie: बॉक्स ऑफिसवर 'छावा' सुसाट, ८ दिवसांचं कलेक्शन समोर

बहुचर्चित आणि बिग बजेट असलेल्या 'छावा' सिनेमाने प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. आता सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...

"धन्य धन्य ते संताजी-धनाजी...", 'छावा' फेम शुभंकर एकबोटेने शेअर केले युद्धप्रसंगाचे पडद्यामागील क्षण  - Marathi News | marathi actor shubhankar ekbote shared bts moments from the sets of chhaava movie starring vicky kaushal and rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धन्य धन्य ते संताजी-धनाजी...", 'छावा' फेम शुभंकर एकबोटेने शेअर केले युद्धप्रसंगाचे पडद्यामागील क्षण 

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास एक आठवडा उलटला आहे. ...

...तर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला असता विकी कौशल, म्हणाला- "मी तयारीही केली होती, पण..." - Marathi News | before play chhatrapati sambhaji maharaj in chhaava vicky kaushal offered aurangzeb role in historical movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला असता विकी कौशल, म्हणाला- "मी तयारीही केली होती, पण..."

विकी कौशलला औरंगजेबाच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. अभिनेत्याने ही भूमिका साकारण्यासाठी संपूर्ण तयारीही केली होती. मात्र त्याला ही भूमिका साकारता आली नाही. ...

'छावा' पाहिल्यानंतर शाळकरी मुलांनी केलं असं काही, होतोय कौतुकाचा वर्षाव, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | school students garad after watching chhaava vicky kaushal film in theatre video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' पाहिल्यानंतर शाळकरी मुलांनी केलं असं काही, होतोय कौतुकाचा वर्षाव, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल

'छावा' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये थिएटर शाळकरी मुलांनी भरुन गेल्याचं दिसत आहे. ...

घरकाम करणाऱ्या आशाताईंनी विकी कौशलची दृष्ट काढली; अभिनेता म्हणाला, "काल त्यांनी छावा पाहिला..." - Marathi News | vicky kaushal shared video where his househelp make him stand and adores him after watching chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरकाम करणाऱ्या आशाताईंनी विकी कौशलची दृष्ट काढली; अभिनेता म्हणाला, "काल त्यांनी छावा पाहिला..."

विकीने शेअर केला हा भावुक व्हिडिओ ...

"युद्धा अगोदरची तयारी!", संतोष जुवेकरने शेअर केला 'छावा'मधील युद्धाच्या सरावाचा व्हिडीओ - Marathi News | ''Preparation before war!'', Santosh Juvekar shared a video of war exercises in 'Chhaava' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"युद्धा अगोदरची तयारी!", संतोष जुवेकरने शेअर केला 'छावा'मधील युद्धाच्या सरावाचा व्हिडीओ

chhaava Movie : सध्या सर्वत्र 'छावा' चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहेत. अशात या चित्रपटातील कलाकार सिनेमासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. ...