लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
"औरंगजेबाची कबर हटवण्याची गरज नाही, कारण...", बॉलिवूडमधील लेखकाचा मोदी सरकारला वेगळाच सल्ला - Marathi News | manoj muntishir said build toilet on aurangzeb kabar insted of demolishing it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"औरंगजेबाची कबर हटवण्याची गरज नाही, कारण...", बॉलिवूडमधील लेखकाचा मोदी सरकारला वेगळाच सल्ला

संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवरुन जो वाद सुरु आहे त्यावर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गाण्यांचा गीतकार मनोज मुंतशीर याने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. ...

Video: करारी नजर अन् जबरदस्त अभिनय! 'छावा'च्या सेटवर अक्षय खन्नाच्या 'औरंग'ची दहशत, व्हिडीओ बघाच - Marathi News | Akshaye Khanna hard work for the role of Aurangzeb in chhaava movie video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: करारी नजर अन् जबरदस्त अभिनय! 'छावा'च्या सेटवर अक्षय खन्नाच्या 'औरंग'ची दहशत, व्हिडीओ बघाच

अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या शूटिंगसाठी किती मेहनत घेतली हे छावाच्या सेटवरील व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल. बातमीवर क्लिक करुन लगेच बघा (chhaava) ...

"त्या सिनेमात संतोष गद्दार मावळ्याच्या भूमिकेत होता", किरण मानेंनी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | kiran mane shared ravrambha movie post after santosh juvekar statement on chhaava movie akshay khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या सिनेमात संतोष गद्दार मावळ्याच्या भूमिकेत होता", किरण मानेंनी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत

औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाकडे बघितलं नाही म्हणणाऱ्या संतोष जुवेकरची पोलखोल, किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत ...

"धोनी है, तो जीत होनी है.."; 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कविता व्हायरल - Marathi News | vineet kumar singh poem on mahendra singh dhoni chhaava movie actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धोनी है, तो जीत होनी है.."; 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कविता व्हायरल

'छावा'मध्ये भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंगने महेंद्र सिंग धोनीवर केलेली कविता लोकप्रिय झाली आहे (vineet kumar singh) ...

'छावा'मधील औरंगजेबच्या क्रूरतेवर विनीत कुमारचं भाष्य, म्हणाला - "सिनेमात दाखवलं ते तर काहीच नाही..." - Marathi News | Vineet Kumar's commentary on Aurangzeb's cruelty in 'Chhaava', said - 'What was shown in the cinema is nothing...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मधील औरंगजेबच्या क्रूरतेवर विनीत कुमारचं भाष्य, म्हणाला - "सिनेमात दाखवलं ते तर काहीच नाही..."

Chhaava Movie :'छावा' सिनेमात दाखवण्यात आलेल्या संभाजी महाराज यांच्यासोबत औरंगजेबने केलेल्या क्रूर वर्तणुकीवर आता विनीत कुमार सिंगने मौन सोडले आहे. ...

Chhaava: बॉक्स ऑफिसवर भिडला 'छावा'! २२ दिवसांत ५०० कोटी पार - Marathi News | chhaava vicky kaushal movie earned 500cr in 22days box office collection details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Chhaava: बॉक्स ऑफिसवर भिडला 'छावा'! २२ दिवसांत ५०० कोटी पार

'छावा' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. २२ दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ...

'छावा'मधील रायाजींच्या खऱ्या आयुष्यात आहेत 'या' दोन व्यक्ती महत्त्वाच्या, म्हणाला - "जगातील सर्व पुरुषांना..." - Marathi News | These two people are important in Rayaji's real life in 'Chhaava', he said - ''To all the men in the world...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मधील रायाजींच्या खऱ्या आयुष्यात आहेत 'या' दोन व्यक्ती महत्त्वाच्या, म्हणाला - "जगातील सर्व पुरुषांना..."

Chhaava Movie : 'छावा' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. ...

'छावा'फेम कवी कलशचा 'हा' सिनेमा पाहून रणबीर कपूरने केलेला फोन, म्हणाला, "मला वाटलं मस्करी..." - Marathi News | vineet kumar singh recalls when ranbir kapoor called him and praised his work in ugly movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'फेम कवी कलशचा 'हा' सिनेमा पाहून रणबीर कपूरने केलेला फोन, म्हणाला, "मला वाटलं मस्करी..."

विनीत कुमारने सांगितला रणबीर कपूरचा हा किस्सा ...