'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. Read More
Santosh Juvekar Clarification on Akshay Khanna: अक्षय खन्नाबद्दल केलेल्या वक्तव्याने संतोष जुवेकरला जे ट्रोलिंग सहन करावं लागलं त्याविषयी त्याने मत मांडलंय. ...
Chhaava Movie : अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २५ दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाने जगभरात ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ...
अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या शूटिंगसाठी किती मेहनत घेतली हे छावाच्या सेटवरील व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल. बातमीवर क्लिक करुन लगेच बघा (chhaava) ...