'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. Read More
Chaava Vs Sikandar : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'छावा'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपुढे हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकलेला नाही. ...