लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट, मराठी बातम्या

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
"संतोष जुवेकर काही चुकीचा बोललेला नाही"; अभिनेत्याच्या ट्रोलिंगवर जयवंत वाडकर स्पष्टच बोलले - Marathi News | ''Santosh Juvekar has not said anything wrong''; Jaywant Wadkar spoke clearly on the actor's trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"संतोष जुवेकर काही चुकीचा बोललेला नाही"; अभिनेत्याच्या ट्रोलिंगवर जयवंत वाडकर स्पष्टच बोलले

गेल्या काही दिवसापासून संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सतत चर्चेत आहे. १४ फेब्रुवारी त्याचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमात त्याने रायाजी मालगे यांची भूमिका साकारली होती. ...

'छावा'च्या डरकाळी पुढे 'सिकंदर' डगमगला! ४६व्या दिवशीही विकीच्या सिनेमाची तगडी कमाई - Marathi News | 'Sikandar' falters after 'Chhaava' scare! Vicky's film still earns a lot on day 46 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या डरकाळी पुढे 'सिकंदर' डगमगला! ४६व्या दिवशीही विकीच्या सिनेमाची तगडी कमाई

Chhaava Vs Sikandar : सध्या बॉक्स ऑफिसवर सिकंदर सिनेमा आणि छावा सिनेमामध्ये टक्कर पाहायला मिळत आहे. ...

"तुम्ही जे शब्द वापरता ते जपून वापरा, कारण...", ट्रोलिंगबद्दल संतोष जुवेकर स्पष्टच बोलला - Marathi News | marathi actor chhaava movie fame santosh juvekar spoke clearly about trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही जे शब्द वापरता ते जपून वापरा, कारण...", ट्रोलिंगबद्दल संतोष जुवेकर स्पष्टच बोलला

अभिनेता संतोष जुवेकर 'छावा' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ...

सलमान खानने 'छावा' पाहून केलं मोठं वक्तव्य, म्हणाला- "सिनेमाने ५०० कोटी कमावलेत त्यामुळे..." - Marathi News | Salman Khan talk about vicky kaushal chhaava movie and praised rashmika mandanna sikandar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने 'छावा' पाहून केलं मोठं वक्तव्य, म्हणाला- "सिनेमाने ५०० कोटी कमावलेत त्यामुळे..."

Salman Khan on Chhaava Movie: सलमान खान 'छावा' सिनेमाविषयी काय म्हणाला. भाईजानने केलेल्या वक्तव्याची चर्चा. ...

"तो भूमिकेशी एकरुप झाला होता म्हणून...", संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर विजय पाटकर यांची प्रतिक्रिया - Marathi News | marathi cinema actor vijay patkar reaction on santosh juvekar trolling after commenting on akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो भूमिकेशी एकरुप झाला होता म्हणून...", संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर विजय पाटकर यांची प्रतिक्रिया

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हा छावा चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ...

Chaava Vs Sikandar :'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी कायम! 'सिकंदर'वर ठरला वरचढ - Marathi News | 'Chhaava' continues to dominate at the box office! It has emerged as the winner over 'Sikander' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chaava Vs Sikandar :'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी कायम! 'सिकंदर'वर ठरला वरचढ

Chaava Vs Sikandar : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'छावा'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपुढे हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकलेला नाही. ...

एकेकाळी या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडापीसा झालेला अक्षय खन्ना, पण होऊ शकलं नाही लग्न - Marathi News | Akshaye Khanna was once madly in love with this famous actress, but the marriage could not take place. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडापीसा झालेला अक्षय खन्ना, पण होऊ शकलं नाही लग्न

Akshaye Khanna : सध्या अभिनेता अक्षय खन्ना 'छावा' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ...

'छावा'ची डरकाळी! ४२ व्या दिवशीही कोटींच्या घरात कमाई; एकूण आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | vicky kaushal starrer chhaava movie entered in sixth week know total box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ची डरकाळी! ४२ व्या दिवशीही कोटींच्या घरात कमाई; एकूण आकडा वाचून व्हाल थक्क

'छावा'चीआता सलमानच्या 'सिकंदर' आणि मोहनलाल यांच्या 'एल2 एम्पुरान' सिनेमाशी स्पर्धा असणार आहे. ...