'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. Read More
Chhaava Box Office Collection Day 10: ४ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच भरघोस कमाईला सुरुवात केली. भारत विरुद्ध पाक सामन्याचा सिनेमाच्या कलेक्शनवर काय परिणाम झाला? ...