लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट, मराठी बातम्या

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
"मी जिवंत आहे समजताच लहान मुलांनी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याचा भारावणारा अनुभव - Marathi News | vineet kumar singh experience of chhaava movie shooting vicky kaushal children cry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी जिवंत आहे समजताच लहान मुलांनी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याचा भारावणारा अनुभव

'छावा' सिनेमात कवी कलशजी साकारणाऱ्या अभिनेत्याचा अनुभव वाचून थक्क व्हाल. इतकं अमाप प्रेम त्यांना मिळालं आहे (chhaava, vineet kumar singh) ...

Chhaava : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची यशस्वी घोडदौड, १२ दिवसांत मोडले अनेक सिनेमांचे रेकॉर्ड - Marathi News | chhaava movie box office collection day 12 details vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची यशस्वी घोडदौड, १२ दिवसांत मोडले अनेक सिनेमांचे रेकॉर्ड

'छावा' सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्डब्रेक कामगिरी करायला सुरुवात केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आता १२ दिवस झाले आहेत. तरीही बॉक्स ऑफिसवर 'छावा' सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. ...

महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा - Marathi News | vicky kaushal wishes everyone happy mahashivratri also shares har har mahadev scene from chhaava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा

दिग्दर्शक लक्ष्मण उतेरकांनी त्या सीनमागचा किस्सा सांगितला होता. ...

लोक मला मारायला निघालेत...'छावा'मध्ये गणोजीच्या भूमिकेत दिसलेल्या सारंग साठ्येची प्रतिक्रिया - Marathi News | chhaava movie actor sarang sathaye played ganoji s negative character reveals response by audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोक मला मारायला निघालेत...'छावा'मध्ये गणोजीच्या भूमिकेत दिसलेल्या सारंग साठ्येची प्रतिक्रिया

मी प्रेक्षकांचा रोष स्वीकारायला तयार आहे, सारंग साठ्ये म्हणतो... ...

"तुझा आवाज नाचायलाच लावतो...", 'छावा'साठी मराठी अभिनेत्रीने केलं वैशाली सामंतचं कौतुक; म्हणाली... - Marathi News | marathi television actress madhuri pawar praise to singer vaishali samant for chhaava movie song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा आवाज नाचायलाच लावतो...", 'छावा'साठी मराठी अभिनेत्रीने केलं वैशाली सामंतचं कौतुक; म्हणाली...

सध्या देशभरात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

"तुझा राग करावा की...," सुव्रतने 'छावा'मध्ये साकारलेली भूमिका पाहून बायको सखीची प्रतिक्रिया - Marathi News | sakhi gokhale reaction after watch chhaava movie suvrat joshi role kanhoji shirke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा राग करावा की...," सुव्रतने 'छावा'मध्ये साकारलेली भूमिका पाहून बायको सखीची प्रतिक्रिया

'छावा' पाहायला गेलेल्या सखी गोखले पती सुव्रत जोशीचा अभिनय पाहून तिची प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली सखी? (chhaava) ...

'छावा'मध्ये काम करायला मिळालं असतं तर...'चार दिवस सासूचे' फेम अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा - Marathi News | marathi actor pankaj vishnu seen in char divas sasuche serial expressed wish to work in film like chhaava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मध्ये काम करायला मिळालं असतं तर...'चार दिवस सासूचे' फेम अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा

प्रेक्षकांसह अनेक कलाकारही 'छावा' सिनेमाचं भरभरुन कौतुक करत आहेत. ...

'हा अक्षय खन्नाच आहे ना?', औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने केलेलं भन्नाट फोटोशूट व्हायरल - Marathi News | Akshaye Khanna photoshoot for the role of Aurangzeb in chhaava movie goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा अक्षय खन्नाच आहे ना?', औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने केलेलं भन्नाट फोटोशूट व्हायरल

'छावा' सिनेमातील औरंगच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाने केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात झालंय (chhaava, akshaye khanna) ...