लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट, मराठी बातम्या

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर - Marathi News | digpal lanjekar talk about lezim dance deleted scene from chhatrapati sambhaji maharaj vicky kaushal chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकरांनी छावा सिनेमातील वादग्रस्त ठरलेल्या लेझीम दृश्यावर त्यांचं मत मांडलं. इतिहासाचा अभ्यास कमी पडला, असं ते स्पष्टपणेच म्हणाले.  ...

'कांतारा चाप्टर १' तोडणार विकी कौशलच्या 'छावा'चा रेकॉर्ड? १५ दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | Kantara Chapter 1 break the record of Chhaava It earned so many crores in 15 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा चाप्टर १' तोडणार विकी कौशलच्या 'छावा'चा रेकॉर्ड? १५ दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी

२०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा छावाकडे बघितलं जातं. पण आता 'कांतारा चाप्टर १' सिनेमा 'छावा'चा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. ...

'छावा' सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४८ व्या वर्षी आहे सिंगल, लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं - Marathi News | Chhaava actress divya dutta not married at the age of 48 actress told the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४८ व्या वर्षी आहे सिंगल, लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं

'छावा' सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न का केलं नाही? काय आहे यामागचं कारण? कोण आहे ती, जाणून घ्या ...

"मला छावा सिनेमा आवडला नाही!"; अनुराग कश्यपचं मोठं विधान, स्पष्टच म्हणाला- "विकीने आता..." - Marathi News | Anurag Kashyap didnt like chhaava movie and not in contact with vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला छावा सिनेमा आवडला नाही!"; अनुराग कश्यपचं मोठं विधान, स्पष्टच म्हणाला- "विकीने आता..."

अनुराग कश्यपने छावा सिनेमा पाहून त्याचं मत व्यक्त केलंय. याशिवाय अनुरागने विकीवर काहीशी नाराजी व्यक्त केली आहे ...

चाहत्याने अचानक दिली छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती, विकी कौशलने आधी चप्पल काढली आणि नंतर... - Marathi News | Vicky Kaushal respectful gesture after fan gifts Sambhaji Maharaj idol goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्याने अचानक दिली छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती, विकी कौशलने आधी चप्पल काढली आणि नंतर...

विकी कौशलला एअरपोर्टबाहेर चाहत्याने अचानक छत्रपती शंभूराजांची मूर्ती दिली. त्यावेळी विकीने केलेल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलंय ...

'छावा'मधून डिलीट झालेला आणखी एक सीन समोर, नेटकरी म्हणतात- हा प्रसंग सिनेमात पाहिजे होता! - Marathi News | Chhaava movie deleted scene diffrent vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मधून डिलीट झालेला आणखी एक सीन समोर, नेटकरी म्हणतात- हा प्रसंग सिनेमात पाहिजे होता!

'छावा' सिनेमातून डिलीट झालेला दुसरा सीन समोर आला आहे. हा सीन पाहताच नेटकऱ्यांनी या सीनला पसंती दिली आहे ...

Video: 'छावा' सिनेमातून काढून टाकलेला 'तो' सीन आला समोर; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, बघा व्हिडीओ - Marathi News | chhaava movie deleted scene video viral vicky kaushal akshaye khanna rashmika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'छावा' सिनेमातून काढून टाकलेला 'तो' सीन आला समोर; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, बघा व्हिडीओ

'छावा' सिनेमातील डिलीट झालेला एक सीन तुफान व्हायरल झालाय. बातमीवर क्लिक करुन हा सीन बघितल्यावर तुम्हालाही आनंद मिळेल. ...

'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला? - Marathi News | john abraham says will never produce or act in movies like chhaava or the kashmir files | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

राजकारण आणि सिनेमांचे विषय यावर काय म्हणाला जॉन अब्राहम? ...