लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुद्धीबळ

बुद्धीबळ

Chess, Latest Marathi News

आर. प्रज्ञानानंदपुढे विदित गुजराती हतबल - Marathi News | R. Vidit Gujarati is helpless before Pragnanananda | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आर. प्रज्ञानानंदपुढे विदित गुजराती हतबल

फ्रान्सचा फिरोझा आणि अमेरिकेच्या फाबियानो करुआना यांची लढत बरोबरीत सुटली.  ...

बोले तैसा चाले... आई-वडिलांच्या चेहऱ्यावर 'आनंद'; प्रज्ञानंदला गिफ्ट मिळाली 'ही' कार - Marathi News | Bole Taisa Chale... 'Happiness' on parents' faces of Praggananda, got a car as a gift by anand mahindra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बोले तैसा चाले... आई-वडिलांच्या चेहऱ्यावर 'आनंद'; प्रज्ञानंदला गिफ्ट मिळाली 'ही' कार

अझरबैजान येथील जागतिक बुद्धीबळ स्‍पर्धेत भारताच्‍या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्‍नस कार्लसन जगज्‍जेता ठरला. ...

बुद्धिबळातील 'चाणक्य' गॅरी कास्पारोव्ह यांना रशियाने ठरवले 'दहशतवादी' - Marathi News | big news Chess Legend Garry Kasparov added to Russia’s list of terrorists and extremists, read here in details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बुद्धिबळातील 'चाणक्य' गॅरी कास्पारोव्ह यांना रशियाने ठरवले 'दहशतवादी'

दिग्गज गॅरी कास्पारोव्ह यांनी बुद्धिबळविश्वावर अनेक वर्ष राज्य केलं ...

गोव्याचा मंदार लाड ठरला सप्रे स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता; १११ खेळाडूंचा सहभाग - Marathi News | Goa's Mandar Lad wins Sapre Smriti Rapid Chess Tournament; Participation of 111 players | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गोव्याचा मंदार लाड ठरला सप्रे स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता; १११ खेळाडूंचा सहभाग

प्रथम विजेत्या मंदार लाड याला रोख रक्कम ११००० व चषक देऊन गौरविण्यात आले ...

भाजपच्या बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद - Marathi News | Huge response to BJP's chess tournament in dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपच्या बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद

सांस्कृतिक शहर, पण क्रीडाक्षेत्रातही डोंबिवलीकर कधीही मागे राहिलेले नाहीत. ...

प्रेक्षकांना माझा पेहराव, केस आणि हावभाव यातच अधिक रुची..., दिव्या देशमुखचा गंभीर आरोप - Marathi News | The audience is more interested in my dress, hair and gesture..., Divya Deshmukh's serious accusation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रेक्षकांना माझा पेहराव, केस आणि हावभाव यातच अधिक रुची..., दिव्या देशमुखचा गंभीर आरोप

Divya Deshmukh: प्रेक्षकांना माझा पेहराव, केस आणि हावभाव यातच अधिक रुची असल्याचे जाणवल्याचा गंभीर आरोप नागपूरच्या या १८ वर्षांच्या प्रतिभावान खेळाडूने केला. आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्याने इन्स्टाग्राम पोस्ट करीत मनातील खदखद व्यक्त केली. ...

रत्नागिरीच्या सौरिश कशेळकरला कै. लिला रामचंद्र फडके बुद्धिबळ स्कॉलरशिप - Marathi News | Sourish Kashelkar of Ratnagiri said Leela Ramachandra Phadke Chess Scholarship | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या सौरिश कशेळकरला कै. लिला रामचंद्र फडके बुद्धिबळ स्कॉलरशिप

रोख पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या स्कॉलरशिपचे स्वरूप ...

चीनला 'मराठी' आव्हान! नाशिकच्या विदीतची 'बुद्धी' पण महाराष्ट्र सरकारचं हवंय पाठ'बळ' - Marathi News | Grandmaster of Maharashtra, chess player Vidit Gujrathi has qualified for the candidates tournament and has sought financial assistance from the Maharashtra government | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चीनला 'मराठी' आव्हान! नाशिकच्या विदीतची 'बुद्धी' पण महाराष्ट्र सरकारचं हवंय पाठ'बळ'

महाराष्ट्राचा ग्रॅण्डमास्टर विदीत बहुचर्चित अशा कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ...