लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुद्धीबळ

बुद्धीबळ

Chess, Latest Marathi News

विश्व ब्लिट्समध्ये फक्त एक डाव गमावणे हे यशच - आनंद - Marathi News | Losing only one innings in World Blitz is a success - Anand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व ब्लिट्समध्ये फक्त एक डाव गमावणे हे यशच - आनंद

आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने रियादमध्ये विश्व ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये फक्त एक गेम गमावणे हे मोठे यशच असल्याचे म्हटले आहे. त्याने या स्पर्धेत विश्व रॅपिड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...

बुद्धिबळ स्पर्धा : जठार, लागू, राजे आघाडीवर - Marathi News | Chess Contest: Gothic, Applicable, Kings Leading | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बुद्धिबळ स्पर्धा : जठार, लागू, राजे आघाडीवर

निगडी येथे शनिवारी सुरू झालेल्या सोशल चेस लीग स्पर्धेत सात वर्षांखालील गटात सोहम जठार, रोहित लागू आणि अर्जुन राजे यांनी तिस-या फेरीअखेर प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली आहे. ...

विश्वनाथन आनंदने जिंकली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा! - Marathi News | Viswanathan Anand won the World Rapid Chess Championship! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वनाथन आनंदने जिंकली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा!

रियाधमध्ये सुरु असलेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली. ...