जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) च्या सोमवारी (दि.१) प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन यादीनूसार कोल्हापूरचा बुद्धिबळपटू सम्मेद शेटे दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवणारा बुद्धिबळपटू ठरला. ...
अकोला: वऱ्हाडात विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी प्रेम पाहून आनंद झाला. येथील बुद्धिबळपटूंमध्ये नावीन्यता आहे; पण त्याला जोड हवी ती संयमाची, असे मत मुंबई येथील ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले. ...
राज्याच्या क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची बुधवारी घोषणा झाली. शहरातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि रौनक साधवानी यांच्यासह राष्ट्रीय हॅण्डबॉलपटू समीक्षा इटनकर हे यंदा पुरस्काराचे मानकरी ठरले. ...
बुद्धिबळात तब्बल ५ वेळा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या विश्वनाथन आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पीवायसी जिमखाना क्लबतर्फे येत्या १६ तसेच १७ तारखेला क्लबच्याच सभागृहात २ दिवसीय कार्यशाळेत आनंद मार्गदर्शन करणार आहे. ...