पहिल्या पटावर झालेल्या लढतीत अजय मुशीणी विरुद्ध खेळतांना कौस्तव चक्रवर्तीने सिसिलियन ग्रँड प्रिक्स बचाव पद्धतीचा अवलंब करून कोणताही धोका पत्करला नाही आणि डाव फक्त २२ चालीमध्ये बरोबरीत सोडवला. ...
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनीश गांधी या दोघांनी रविवारी एकाच वेळी ३२ बुद्धिबळपटूंशी प्रदर्शनीय सामना शिवाजी स्टेडियम येथे खेळला. यात सम्मेदने ३२, तर अनीशने ३० जणांशी एकाच वेळी लढत दिली. या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन कोल्हापूर जिल्हा बुद ...