Sangli News: नूतन बुध्दिबळ मंडळाच्या वतीने आयोजित भाऊसाहेब पडसलगीकर स्मृती ऑल इंडिया रॅपिड खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या श्रीराज भोसले याने विजेतेपद मिळवले. तर कोल्हापूरचाच सोहम खासबारदार उपविजेता ठरला. ...
D. Gukesh Wins Candidates Chess Tournament: या विजेतेपदाबरोबरच डी. गुकेश हा ४० वर्षांपूर्वी गॅरी कास्पारोव्ह यांनी रचलेला विक्रम मोडत जागतिक विजेतेपदाच्या शर्यतीमधील सर्वात कमी वयाचा आव्हानवीर ठरला आहे. ...