अकोला : नवी दिल्ली येथे ९ ते १६ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या १६ व्या दिल्ली इंटरनॅशनल ओपन ग्रॅन्डमास्टर चेस टुर्नामेंट २0१८ या स्पर्धेत अकोला येथील संस्कृती संघदास वानखडे हिने चमकदार कामगिरी करीत महिलांमधून प्रथम येण्याचा मान पटकावला. ...
आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने रियादमध्ये विश्व ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये फक्त एक गेम गमावणे हे मोठे यशच असल्याचे म्हटले आहे. त्याने या स्पर्धेत विश्व रॅपिड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...
निगडी येथे शनिवारी सुरू झालेल्या सोशल चेस लीग स्पर्धेत सात वर्षांखालील गटात सोहम जठार, रोहित लागू आणि अर्जुन राजे यांनी तिस-या फेरीअखेर प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली आहे. ...