अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुध्दिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे संघाने पटकाविले. पुरू ष व महिला दोन्ही गटामध्ये पुणे विद्यापीठाने विजेतेपद पटकावित स्पर्धेत आघाडी कायम राखली. ...
राज्यासाठी अभिमानास्पद कामगिरी करून गौरव मिळवून देणाऱ्या पहिल्या महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णीच्या कामगिरीचा विसर गोवा शासनाला पडल्याचे बुधवारी दिसून आले. ...
पर्णवी राणे आणि रिषी कदम यांनी १४ वर्षांखालील गटाच्या आपापल्या सामन्यात रोमांचक बाजी मारत महावीर प्रसाद मोरारका स्मृती महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी आगेकूच केली. ...
तिचे वय वर्षे अवघे आठ. वडील, मोबाईल आणि संगणक हेच बुद्धिबळाच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे साधन. त्यातून जतसारख्या ग्रामीण भागातील श्रेया गुरू हिप्परगी बुद्धिबळात तरबेज बनली आणि ...