लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2023, DC vs CSK Live : डेव्हिड वॉर्नरचं 'Sword' सेलिब्रेशन; रवींद्र जडेजाने दिली टशन; पाहा Video - Marathi News | IPL 2023, DC vs CSK Live Marathi : David Warner doing Sword celebration, A fun banter between Ravindra Jadeja & Warner,Delhi Capitals 26/3, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नरचं 'Sword' सेलिब्रेशन; रवींद्र जडेजाने दिली टशन; पाहा Video 

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : प्ले ऑफसाठी विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सने ३ बाद २२३ धावांचा डोंगर उभा केला. ...

IPL 2023, DC vs CSK Live : ऋतुराज गायकवाड- डेव्हॉन कॉनवे यांनी चोपल्या १६६ धावा; दिल्लीत CSK अन् माहीची हवा - Marathi News | IPL 2023, DC vs CSK Live Marathi : Ruturaj Gaikwad 79(50) & Devon Conway 87 ( 52 ) 141 runs opening partnership, Chennai Super Kings 223/3  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१० Six, १४ Fours! ऋतुराज गायकवाड- डेव्हॉन कॉनवे यांनी चोपल्या १६६ धावा; दिल्लीत CSKची हवा

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad )  आणि डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway ) या सलामीवीरांनी आज सामना गाजवला. ...

IPL 2023, DC vs CSK Live : ६,६,१,१,६,६,६! ऋतुराज गायकवाडचे वादळी अर्धशतक, ७ चेंडूंत कुटल्या ३२ धावा, Video - Marathi News | IPL 2023, DC vs CSK Live Marathi : 6, 6, 1, 1, 6, 6, 6 by Ruturaj Gaikwad in 7 balls of Axar Patel and Kuldeep Yadav, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,१,१,६,६,६! ऋतुराज गायकवाडचे वादळी अर्धशतक, ७ चेंडूंत कुटल्या ३२ धावा, Video 

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी CSK ला पुन्हा एकदा वादळी सुरुवात करून दिली. ...

IPL 2023, DC vs CSK Live : डॅनी मॉरिसनने 'खुणवाखुणवी' करून MS Dhoni ला विचारला प्रश्न, जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2023, DC vs CSK Live Marathi : Danny Morrison used sign language to ask MS Dhoni what he wants to do, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डॅनी मॉरिसनने 'खुणवाखुणवी' करून MS Dhoni ला विचारला प्रश्न, जाणून घ्या कारण

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील अखेरचा साखळी सामना दिल्लीत खेळतोय.. ...

MS Dhoni: 'मला आयुष्यात कुणीही असे गिफ्ट दिले नाही...'; चाहत्यांचं प्रेम पाहून MS धोनी गेला भारावून - Marathi News | MS Dhoni: 'No one has given me such a gift in my life...'; MS Dhoni was overwhelmed by the love of the fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मला आयुष्यात कुणीही असे गिफ्ट दिले नाही...'; चाहत्यांचं प्रेम पाहून MS धोनी गेला भारावून

धोनीचा यंदाचा हंगाम अखेरचा असल्याचा सूर असल्यामुळे चाहते त्याची झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहे. ...

GT, CSK नाहीतर सर्वात 'यशस्वी' संघ पुन्हा एकदा होणार चॅम्पियन; हरभजन सिंगचा दावा - Marathi News | Mumbai Indians Is A Champion Side, they Can Win Their Sixth IPL Title says former indian all rounder Harbhajan Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT, CSK नाहीतर सर्वात 'यशस्वी' संघ पुन्हा एकदा होणार चॅम्पियन; हरभजनचा दावा

 LSG vs MI : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स असा सामना होत आहे.  ...

CSKच्या प्रशिक्षकाला आजही वाटतेय खंत; म्हणाले, त्या एका खेळाडूला न घेणे ही मोठी चूक - Marathi News | The CSK coach still feels regret; That said, not taking that varunchakraborty is a big mistake | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKच्या प्रशिक्षकाला आजही वाटतेय खंत; म्हणाले, त्या एका खेळाडूला न घेणे ही मोठी चूक

कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) प्ले ऑफ गाठण्याच्या आशा कायम राखताना चेन्नई सुपरकिंग्जला ६ गड्यांनी नमवले. ...

IPL 2023, CSK vs KKR : CSK ला हरवणे महागात पडले; KKRचा कर्णधार नितीश राणावर कारवाई - Marathi News | IPL 2023, CSK vs KKR : Nitish Rana fined 24 Lakhs for maintaining slow overrate against Chennai Super Kings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ला हरवणे महागात पडले; KKRचा कर्णधार नितीश राणावर कारवाई

IPL 2023, CSK vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) रविवारी एका रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) ६ विकेट्स राखून विजय मिळवला. ...