लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
धोनीसाठी कायपण! पुणे ते अहमदाबाद; क्रिकेटवेड्या तरुणीचा एकटीने प्रवास, माहीला खेळताना पाहूनच जाणार - Marathi News | a cricket-crazy girl traveled from Pune to Ahmedabad to watch MS Dhoni play in the IPL 2023 final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीसाठी कायपण! पुणे ते अहमदाबाद; क्रिकेटवेड्या तरुणीचा एकटीने प्रवास

देशभरात सर्वांचे लक्ष आयपीएल अंतिम सामन्याकडे लागले असताना रविवारी पावसाने घोळ केला आणि हा सामना सोमवारी खेळविण्यात आला. ...

GT vs CSK, IPL 2023 Final: स्टेडियममध्ये महिलेची पोलिसाला मारहाण; IPL फायनलमध्ये तुफान राडा... - Marathi News | GT vs CSK, IPL 2023 Final: Woman assaults police in stadium; Storm in IPL final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टेडियममध्ये महिलेची पोलिसाला मारहाण; IPL फायनलमध्ये तुफान राडा...

GT vs CSK, IPL 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ...

IPL नंतर ऋतुराज गायकवाड चढणार 'बोहल्यावर', कोण आहे त्याची होणारी बायको उत्कर्षा? - Marathi News | Indian team player Ruturaj Gaikwad will marry Utkarsha Pawar after IPL 2023, know here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL नंतर ऋतुराज चढणार 'बोहल्यावर', कोण आहे त्याची होणारी बायको उत्कर्षा?

ruturaj gaikwad wife : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड विवाहबंधनात अडकणार आहे. ...

IPL final: राखीव दिवशीही पाऊस कोसळला, तर IPL चॅम्पियन कसा ठरणार? जाणून घ्या, नियम सांगतो की... - Marathi News | CSK vs GT IPL final 2023: If it rains even on reserve day, Who will IPL champion? Know, the rule says that… | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राखीव दिवशीही पाऊस कोसळला, तर चॅम्पियन कसा ठरणार? जाणून घ्या, नियम सांगतो की...

CSK vs GT: जर आजच्या सामन्यात पावसामुळे सुपर ओव्हरही खेळणे शक्य झाले नाही तर काय होईल जाणून घ्या ...

कालचे प्रेक्षक आज पुन्हा येणार? आयपीएल फायनलसमोर मोठे आव्हान - Marathi News | Yesterday's audience will come again today? A big challenge before the IPL final 2023 after Rain, see calculation of CSK vs GT Match today | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कालचे प्रेक्षक आज पुन्हा येणार? आयपीएल फायनलसमोर मोठे आव्हान

CSK vs GT Final Match: फायनलच्या बाबतीत असे फारच विरळ घडते. आता आयपीएलने वाट पाहून हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज घेण्याचे ठरविले आहे. असे असताना काल जे प्रेक्षक लाभले होते, ते आज पुन्हा येणार का असा यक्षप्रश्न आयपीएल आयोजकांसमोर उभा ठाकला आहे. ...

IPL 2023 Final, GT vs CSK Live : काय सांगतं सोमवारचं हवामान? राखीव दिवसही रद्द झाल्यास कोण ट्रॉफी उंचावणार? - Marathi News | IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : Gujarat Titans vs Chennai Super Kings match has been moved to the reserve day, know weather report in ahmedabad tomorrow, What if the reserve day (i.e. 29th May) gets washed out? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय सांगतं सोमवारचं हवामान? राखीव दिवसही रद्द झाल्यास कोण ट्रॉफी उंचावणार?

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला आणि अखेर ११ वाजता सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. ...

IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाचा विजय! चेन्नई सुपर किंग्स-गुजरात टायटन्स फायनल स्थगित, उद्या होणार लढत - Marathi News | IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : Gujarat Titans vs Chennai Super Kings match has been moved to the reserve day, final will happen tomorrow. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाचा विजय! चेन्नई सुपर किंग्स-गुजरात टायटन्स फायनल स्थगित, उद्या होणार लढत

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. ...

IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाचा लपंडाव! दर दुसऱ्या मिनिटाला एन्ट्री; ९.३५ पर्यंत असंच राहिलं तर... - Marathi News | IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : UPDATE from Ahmedabad, Overs will start reducing after 9:35 PM IST.The rain has stopped at Narendra Modi Stadium  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाचा लपंडाव! दर दुसऱ्या मिनिटाला एन्ट्री; ९.३५ पर्यंत असंच राहिलं तर... 

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळतोय.. ...