महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
Indian Premier League 2024 TimeTable आयपीएलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहेत, शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल नेमकी कुठे खेळवायची हाही प्रश्न होता. पण, याचे उत्तर मिळाले आहे. ...
आयपीएल २०२४ साठी डिसेंबरमध्ये पार पडलेल्या लिलावात मुंबईचा सर्फराज खान अनसोल्ड राहिला होता. १० पैकी एकाही फ्रँचायझीने २० लाख मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी बोली लावली नव्हती. ...
India vs England 3rd Test Live Updates Day 3 - रवींद्र जडेजामुळे पदार्पणवीर सर्फराज खानला रन आऊट होऊन माघारी जाताना पाहून रोहित शर्मा प्रचंड संतापला होता. ...