महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
MS Dhoni Batting IPL 2024: CSKने पहिल्या सामन्यात ४ तर दुसऱ्या सामन्यात ६ विकेट्स गमावल्या होत्या, तरीही धोनीला फलंदाजी पाठवण्यात आले नाही. 'फिनिशर' धोनीला बेंचवर बसवून ठेवण्याचं नक्की कारण काय? वाचा सविस्तर ...
Ruturaj Gaikwad MS Dhoni IPL 2024: ऋतुराज गायकवाड CSKचा कर्णधार असेल हे स्पर्धेआधीच ठरवण्यात आले होते. तरीही असा गोंधळ सुरु असल्याने हा प्रकार चर्चेत आहे. ...
IPL 2024, CSK Vs GT: गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या आयपीएलमध्ये धमाकेदार सुरुवात करताना स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केल्यानंतर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात चेन्नईने गुजरात टायट ...
IPL 2024 CSK vs GT: वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही धोनीची तंदुरुस्ती वाखाणण्यासारखी आहे. यष्टीमागची त्याची चपळता १० वर्षांपूर्वी होती तशीच अजूनही आहे. आज गुजरातविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना त्याचाच अनुभव आला. ...
IPL 2024, CSK Vs GT: सलामीवीर रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीत शिवम दुबे याने केलेल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचा डोंगर उभा केला. ...
IPL 2024, CSK Vs GT: आयपीएलमध्ये आज गुजरातविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने तुफानी सुरुवात केली आहे. रचिन रवींद्रने सुरुवातीपासून गुजरातच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने आक्रमक फलंदाजी करत चेन्नईला अवघ्या ...
IPL 2024, CSK Vs GT: रशिद खानने टाकलेल्या डावातील सहाव्या षटकात जबरदस्त फलंदाजी करत असलेला रचिन रवींद्र उत्तुंग फटका खेळण्याच्या नादात चकला आणि वृद्धिमान साहाने चपळाईने यष्ट्या उद्ध्वस्त करत त्याला परतीचा रस्ता दाखवला. ...