महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
प्ले आॅफमध्ये स्थान निश्चित करीत अव्वल स्थान पटकाविणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आज, रविवारी आयपीएलच्या अखेरच्या साखळी लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबवर विजय नोंदवून अव्वल स्थान टिकविणाºयावर भर देणार आहे. ...