लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2020 : पोट सुटलेल्या क्रिकेटपटूंवर टीका करणाऱ्यांना माजी क्रिकेटपटूने सुनावले - Marathi News | IPL 2020 : Belittling players for their body-shape now a little ‘insensitive’, feels Vijay Bharadwaj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : पोट सुटलेल्या क्रिकेटपटूंवर टीका करणाऱ्यांना माजी क्रिकेटपटूने सुनावले

चाहत्यांपासून माजी क्रिकेटपटू, समालोचक, क्रीडातज्ज्ञ इतकंच काय, इतर खेळांमधील आजी-माजी खेळाडूंनीही या ‘सुटलेल्या’ क्रिकेटपटूंच्या फिटनेसबाबत वक्तव्य करुन टीका केली. ...

राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार - Marathi News | Rajasthanroyals Wicketkeeper Jose Butler will miss the first match against Chennai Super Kings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार

राजस्थान रॉयल्सचे कर्णधारासह तीन महत्वाचे खेळाडू चेन्नईविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे चेन्नईला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ...

IPL 2020: आण्णा म्हणत्यात सलाम ठोकत्यात! कोल्हापुरात मुंबई अन् चेन्नईच्या चाहत्यांमध्ये पोस्टर वॉर - Marathi News | IPL 2020: Poster war among Mumbai Indians and Chennai Superking fans in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :IPL 2020: आण्णा म्हणत्यात सलाम ठोकत्यात! कोल्हापुरात मुंबई अन् चेन्नईच्या चाहत्यांमध्ये पोस्टर वॉर

मागील महिन्यातही कोल्हापुरात धोनीच्या चाहत्याला मुंबई इंडियन्स चाहत्यांनी ऊसाच्या फडात नेऊन चोपल्याची घटना घडली होती. ...

IPL 2020 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीनं IPLमधून माघार घेणाऱ्या सुरेश रैनाचे कान टोचले? म्हणाला... - Marathi News | CSK vs MI: Dig at Suresh Raina? MS Dhoni's cryptic post-match comments make headlines on opening day of IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीनं IPLमधून माघार घेणाऱ्या सुरेश रैनाचे कान टोचले? म्हणाला...

IPL 2020 CSK : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या सामन्यालाही मुकणार  - Marathi News | CSK coach Stephen Fleming provides update on Dwayne Bravo's comeback after all-rounder misses opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 CSK : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या सामन्यालाही मुकणार 

IPL 2020 : ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo) दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळू शकला नव्हता. ...

MI vs CSK : संजय मांजरेकरने ओढावला नवा वाद; अंबाती रायुडू, पीयूष चावला यांना म्हणाला 'Low Profile' क्रिकेटपटू - Marathi News | IPL 2020, MI vs CSK : Sanjay Manjrekar upsets Twitterati again; calls Ambati Rayudu, Piyush Chawla 'pretty low profile' cricketers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs CSK : संजय मांजरेकरने ओढावला नवा वाद; अंबाती रायुडू, पीयूष चावला यांना म्हणाला 'Low Profile' क्रिकेटपटू

IPL 2020, MI vs CSK : मागील एक वर्षांपासून संजय मांजरेकर कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत राहिला. ...

MI vs CSK Latest News : कोण हरलं, कोण जिंकलं? हे विसरा; खेळाडूंच्या वाढलेल्या 'पोटा'वरून रंगलीय चर्चा  - Marathi News | MI vs CSK, IPL 2020 : 'Indian Paunch League': Players fat-shamed after IPL opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs CSK Latest News : कोण हरलं, कोण जिंकलं? हे विसरा; खेळाडूंच्या वाढलेल्या 'पोटा'वरून रंगलीय चर्चा 

MI vs CSK Latest News: मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super kings) यांच्यातल्या IPL 2020तील पहिला सामना एकतर्फी झाला. ...

IPL 2020 : चाहर बंधू वेधून घेताहेत लक्ष, दीपक खेळतोय चेन्नईकडून तर राहुल खेळतोय मुंबईकडून - Marathi News | IPL 2020: Chahar brothers are attracting attention, Deepak is playing for CSK and Rahul is playing for MI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चाहर बंधू वेधून घेताहेत लक्ष, दीपक खेळतोय चेन्नईकडून तर राहुल खेळतोय मुंबईकडून

दीपक हा राजस्थान राॕयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंटस आणि आता चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला तर राहुल हा रायझिंग पुणे व मुंबई इंडियन्सतर्फे खेळलाय. ...