महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
धोनीच्या सीएसकेच्या बालेकिल्ल्यातील हा खराब रेकॉर्ड विसरून मैदान गाजवायचे असेल तर पुन्हा एकदा विराट कोहलीलाच पुढाकार घ्यावा लागेल. तो आरसीबीचा 'उजवा हात'च आहे. ...