लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2021, Deepak Chahar proposed girlfriend : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; दीपक चहरनं सर्वांसमोर केलं प्रपोज अन्...  - Marathi News | IPL 2021 : Deepak Chahar proposed his girlfriend today CSK, Wath Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; दीपक चहरनं सर्वांसमोर केलं प्रपोज अन्...

चेन्नई सुपर किंग्सनं सामना गमावला पण दीपक चहरनं मन जिंकलं. त्यानं सामन्यानंतर गर्लफ्रेंडला थेट लग्नाची मागणी घातली.. ...

IPL 2021, CSK vs PBKS Live Updates : चेन्नई सुपर किंग्सला लोकेश राहुल एकटा पुरून उरला, काय भारी खेळला! - Marathi News | IPL 2021, CSK vs PBKS Live Updates : PBKS chase down 135 runs from just 13 overs, KL Rahul scored 98* in this chase | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल भारी खेळला, चेन्नई सुपर किंग्सला एकटा पुरून उरला!

पंजाब किंग्सला प्ले ऑफचं गणित सोडवणं अवघड असलं तरी अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्याचा त्यांचा निर्धार प्रकर्षानं जाणवला ...

IPL 2021, CSK vs PBKS Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा 'त्रिफळा' उडाला; चेन्नई सुपर किंग्सचा डोलारा एकट्या फॅफ ड्यू प्लेसिसनं सांभाळला   - Marathi News | IPL 2021, CSK vs PBKS Live Updates : Faf du Plessis ( 76 runs) fifty guides Chennai Super Kings to 134/6 in 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचा 'त्रिफळा' उडाला; चेन्नई सुपर किंग्सचा डोलारा एकट्या फॅफ ड्यू प्लेसिसनं सांभाळला  

IPL 2021, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Updates : CSKचे सलामीवीर अपयशी ठरले की, संपूर्ण संघ ढेपाळतो... हे आता सर्वांना माहित झालं आहे. मागच्या सामन्यातही दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( DC) चेन्नईची अशीच अवस्था झाली होती. ...

MS Dhoni : पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळेन की नाही, याची कल्पना नाही; महेंद्रसिंग धोनीच्या विधानानं चाहते बुचकळ्यात - Marathi News | IPL 2021 : “You’ll see me in yellow next season but whether I’ll be playing for CSK you never know, MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढल्या आयपीएलमध्ये पिवळी जर्सीच असेल, पण मी खेळेनच याची खात्री नाही- महेंद्रसिंग धोनी

Mahendra Singh Dhoni opens up on his future in the IPL : धोनीला या पर्वात १३ सामन्यांत ८४ धावाच करता आल्या आहेत. त्यानं ११ झेल घेतले आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एकूण २१७ सामन्यांत ४७१६ धावा केल्या आहेत. त्यानं १२४ झेल व ३९ स्टम्पिंग केले आहेत. ...

IPL 2021, CSK vs PBKS, Live: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ख्रिस जॉर्डन परतला; धोनीच्या संघात बदल नाही! - Marathi News | IPL 2021 CSK vs PBKS Punjab kings win the toss and decide to bowl No change in csk team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ख्रिस जॉर्डन परतला; धोनीच्या संघात बदल नाही!

IPL 2021, CSK vs PBKS, Live Updates: आयपीएलमध्ये आज डबल धमाला पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आजची पहिली लढत होत आहे. ...

IPL 2021 CSK vs PBKS: पंजाब किंग्जविरूद्ध चेन्नईचे पारडे जड; धोनीसेना अव्वल दोन स्थानांसाठी प्रयत्नशील - Marathi News | IPL 2021 CSK vs PBKS: Chennai Kings vs Punjab Kings; Dhoni strives for the top two positions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्जविरूद्ध चेन्नईचे पारडे जड; धोनीसेना अव्वल दोन स्थानांसाठी प्रयत्नशील

IPL Match 2021: चेन्नईचे फलंदाज आणि विशेषतः ऋतुराज गायकवाड हा लयीत आहे. चेन्नईचे फलंदाज या खेळाला कायम ठेवण्यास उत्सुक आहेत. ...

विराट कोहलीचे Qualifier 1 खेळण्याचे स्वप्न कसे साकार होणार?; RCBचे भविष्य आता CSK लिहिणार! - Marathi News | RCB would need to beat Delhi Capitals by around 113 runs and require PBKS to beat CSK by the same margin to finish in the top two | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचे Qualifier 1 खेळण्याचे स्वप्न कसे साकार होणार?; RCBचे भविष्य आता CSK लिहिणार!

IPL 2021, Sam Curran : सॅम कुरनच्या जागी चेन्नई सुपर किंग्सनं खतरनाक खेळाडू घेतला, ड्वेन ब्राव्होच्या संघाला जिंकून दिलंय CPL 2021 टायटल! - Marathi News | IPL 2021 : Dominic Drakes joins Chennai Super Kings as a replacement for the injured Sam Curran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात स्फोटक फलंदाज दाखल; ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो यांचा खास माणूस!

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या अखेरची काही सामने शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) तगडा खेळाडू ताफ्यात दाखल करून घेतला. ...