शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

Read more

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

क्रिकेट : Fact Check : IPL 2021 लाईव्ह मॅचमध्ये सुरेश रैनानं धरला रवींद्र जडेजाचा गळा; MS Dhoni झाला हैराण, Video

क्रिकेट : IPL 2021: सुरेश रैनाचा नाद खुळा; CSKसाठी नोंदवला एक अफलातून विक्रम

क्रिकेट : IPL 2021: धोनीचं फलंदाजीऐवजी 'या' गोष्टीकडे जास्त लक्ष; अजित आगरकर स्पष्टच बोलले!

क्रिकेट : IPL 2021: होय, मी चुकलो! माझं वय झालंय आणि..., महेंद्रसिंग धोनीनं प्रांजळ मनानं दिली कबुली

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 : सर रवींद्र जडेजा कॅच घेण्यासाठी धावत नाहीत, तर...; महेंद्रसिंग धोनीचं ८ वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 : चेन्नईच्या विजयानंतर चर्चा असेल तर रवींद्र जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची, Video

क्रिकेट : टेम्पो चालकाचा मुलगा, RCBचा नेटबॉलर अन् IPL 2021चा स्टार; चेतन सकारियानं केलीय धोनी, रैना, राहुल यांची शिकार!

क्रिकेट : IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : रवींद्र जडेजानं होत्याचं नव्हतं केलं, महेंद्रसिंग धोनीच्या २००व्या सामन्यात CSKचा 'सुपर' विजय!

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 Live : रवींद्र जडेजा, मोईन अलीनं सामना फिरवला; CSKनं वानखेडेवर इतिहास घडविला!

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनी - रवींद्र जडेजा यांनी CSKचा घात केला; RRचा चेतन सकारिया चमकला