महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Updates CSKला पहिल्या लढतीत कोलकाताकडून, तर लखनौला गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. ...
दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावताना आंद्रे रसेलने टाकलेल्या २०व्या षटकात सलग दोन चौकार मारून बंगळुरूचा विजय पक्का केला. पण, या सामन्यात चर्चा रंगली ती एका पोस्टरची... ...
फॅफ ड्यू प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात अप्रतिम खेळी केली. त्याने ५७ चेंडूंत ८८ धावा चोपताना पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. पण, या सामन्यात कॅमेरामनच्या कॅमेरात कैद झालेल्या मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली. ...