लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
Sunil Gavaskar on Shivam Dube, IPL 2022 LSG vs CSK: "एवढे सामने खेळून पण समजत नाही का?"; सुनील गावसकर शिवम दुबेवर संतापले! - Marathi News | IPL 2022 T20 LSG vs CSK Sunil Gavaskar slams Shivam Dube after 25 Runs in 19th Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: "एवढे सामने खेळून पण समजत नाही का?"; गावसकर शिवम दुबेवर संतापले!

लखनौ संघाने अटीतटीच्या लढतीत केला CSK चा पराभव ...

Suresh Raina, IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सचा माजी अन् MS Dhoniचा खास खेळाडू आयपीएल २०२२च्या मध्येच जाहीर करणार निवृत्ती - Marathi News | former CSK player Suresh Raina may announce RETIREMENT in the middle of IPL 2022, was close to MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सचा माजी अन् MS Dhoniचा खास खेळाडू आयपीएल २०२२च्या मध्येच जाहीर करणार निवृत्ती

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. ...

MS Dhoni vs Ravindra Jadeja : चेन्नई सुपर किंग्सचा नेमका कर्णधार कोण?; महेंद्रसिंग धोनीच्या कृतीवर संतापले माजी खेळाडू  - Marathi News | IPL 2022: Ajay Jadeja, Parthiv Patel criticise MS Dhoni for acting as a captain, sidelining Ravindra Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सचा नेमका कर्णधार कोण?; महेंद्रसिंग धोनीच्या कृतीवर संतापले माजी खेळाडू 

IPL 2022, CSK vs LSG MS Dhoni vs Ravindra Jadeja : आयपीएल स्पर्धा इतिहासात पहिले दोन सामने गमावण्याची CSKची ही पहिलीच वेळ ठरली. ...

Ayush Badoni, IPL 2022 : लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजाला आला राग अन् महिला फॅन्सला केलं जखमी, Video  - Marathi News | IPL 2022 LSG vs CSK : Ayush Badoni’s six hits female spectator during Chennai Super Kings vs Lucknow Super Giants, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजाला आला राग अन् महिला फॅन्सला केलं जखमी, Video 

IPL 2022 LSG vs CSK : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने गुरुवारी पहिला विजय मिळवला. ...

Dwayne Bravo, IPL 2022 CSK vs LSG Live : ड्वेन ब्राव्होची ऐतिहासिक कामगिरी; लखनौ सुपर जायंट्स CSKवर पडले भारी!  - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : Dwayne Bravo is now the leading wicket taker of IPL history, Lucknow Supergiants have defeated CSK by 6 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्सने नोंदवला पहिला विजय, CSKच्या ड्वेन ब्राव्होचा विक्रम राहिला दुर्लक्षित!

IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) आव्हानाला लखनौ सुपर जायंट्सने ( LSG) सडेतोड उत्तर दिले. ...

MS Dhoni , IPL 2022 CSK vs LSG Live : 6, 4, 2, 4; माही मार रहा है!; महेंद्रसिंग धोनीने ६ चेंडूंत नाबाद १६* धावा करून नोंदवला भारी विक्रम  - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : MS Dhoni smash unbeaten 16 runs in just 6 ball, he completes 7,000 runs in T20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6, 4, 2, 4; माही मार रहा है!; महेंद्रसिंग धोनीने ६ चेंडूंत नाबाद १६* धावा करून नोंदवला भारी विक्रम 

IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी आज मनमुराद फटकेबाजी केली. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्याचे दडपण न घेता त्यांनी लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना बदडवून काढले. ...

Robin Uthappa , IPL 2022 CSK vs LSG Live : चेन्नईच्या फलंदाजांनी लखनौची अवस्था पार बेक्कार केली; रॉबिन, शिवम, मोईन, अंबातीने वाट लावली  - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : Chennai Super Kings finish with 210/7 vs Lucknow Super Giants   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईच्या फलंदाजांनी लखनौची अवस्था पार बेक्कार केली; रॉबिन, शिवम, मोईन, अंबातीने वाट लावली 

IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : रॉबिन उथप्पाची ( Robin Uthappa) दमदार सुरूवात, मोईन अली, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे यांची मिळालेली साथ... ...

Robin Uthappa , IPL 2022 CSK vs LSG Live : सलग दोन चौकार खेचणाऱ्या रॉबिन उथप्पाशी Avesh Khan असा वागला, CSKचा खेळाडू थोडक्यात वाचला - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : Robin Uthappa starts the innings with a two boundary and Perfect bouncer by Avesh Khan; Ruturaj Gaikwad is run out for just 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग दोन चौकार खेचणाऱ्या रॉबिन उथप्पाशी Avesh Khan असा वागला, CSKचा खेळाडू थोडक्यात वाचला

IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card: मोईन अलीच्या पुनरागमनाने  CSKची ताकद वाढली. रॉबिन उथप्पाने ( Robin Uthappa) षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर खणखणीत चौकार खेचले. ...