लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
Powercut IPL 2022 MI vs CSK Live Update : CSKला पॉवर कटमुळे DRS नाही घेता आला; नेटिझन्सने मीम्सच्या माध्यमातून राग व्यक्त केला - Marathi News | IPL 2022 MI vs CSK Live Update : Twitter reacts after Devon Conway given out with no DRS review because of powercut, see mems | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKला पॉवर कटमुळे DRS नाही घेता आला; नेटिझन्सने मीम्सच्या माध्यमातून राग व्यक्त केला

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात असे कधीच घडले नसेल ते वानखेडे स्टेडियममध्ये झाले. ...

IPL 2022 MI vs CSK Live Update : मुंबई इंडियन्सचे ११ शिलेदार विरुद्ध MS Dhoni असा सामना रंगला; चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपल्यात जमा - Marathi News | IPL 2022 MI vs CSK Live Update : Mumbai needs 98 runs to knock out Chennai from IPL 2022, MS Dhoni 36 (33) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचे ११ शिलेदार विरुद्ध MS Dhoni असा सामना रंगला; चेन्नईचे आव्हान संपल्यात जमा

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : वानखेडे स्टेडियमवर आज विचित्र प्रकार पाहायला मिळाला. ...

No DRS IPL 2022 MI vs CSK Live Update : वानखेडे स्टेडियमवर 'Power Cut'; चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांना घेता नाही आला DRS, झाली ३ बाद ५ अशी अवस्था - Marathi News | IPL 2022 MI vs CSK Live Update : Unlucky for Devon Conway, the ball was missing leg stump. He couldn't take the DRS due to powercut in the stadium,  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडे स्टेडियमवर 'Power Cut'; चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांना घेता नाही आला DRS, ३ बाद ५ धावा

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातल्या वानखेडे ... ...

Kieron Pollard IPL 2022 MI vs CSK Live Update : वाढदिवशीच किरॉन पोलार्डला मुंबई इंडियन्सने बाकावर बसवले; २१ वर्षाच्या नव्या खेळाडूला दिली पदार्पणाची संधी - Marathi News | IPL 2022 MI vs CSK Live Update : Mumbai won the toss and decided to bowl first, Tristan Stubbs as he makes his IPL debut, Kieron Pollard is not playing for Mumbai. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरला किती प्रतीक्षा पाहावी लागणार?; Kieron Pollardचा डावलून नव्या खेळाडूला संधी

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला ( CSK ) इतरांच्या कामगिरीच्या भरवशासह स्वतःला प्रत्येक विजय मिळवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ...

Ravindra Jadeja vs CSK : कर्णधारपद काढून घेतल्याने नाराज झालाय रवींद्र जडेजा; CSKसोबतच्या वादावर CEOचं महत्त्वाचं विधान  - Marathi News | Former captain Ravindra Jadeja wasn't pleased with process of captaincy change, say Report, But franchise's CEO, Kasi Viswanathan say, Jadeja will stay with the Yellow Army going ahead. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधारपद काढून घेतल्याने नाराज झालाय रवींद्र जडेजा; CSKसोबतच्या वादावर CEOचं महत्त्वाचं विधान 

चेन्नई सुपर किंग्ससाठी ( CSK) इंडियन प्रीमिअर लीगचं ( IPL 2022) हेही पर्व काही खास जाताना दिसत नाही. ...

Ravindra Jadeja Vs CSK : जे Suresh Raina सोबत घडलं, तेच रवींद्र जडेजासोबतही घडणार; अष्टपैलू खेळाडू पुढल्या वर्षी CSKकडून नाही खेळणार; माजी खेळाडूचा दावा  - Marathi News | A similar thing happened to Suresh Raina in 2021, Ravindra Jadeja might not be with CSK next year: Former India cricketer amid rift rumours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''रैना सोबत घडलं, तेच रवींद्र जडेजासोबतही घडणार; अष्टपैलू खेळाडू पुढल्या वर्षी CSKकडून नाही खेळणार''

Ravindra Jadeja Vs CSK : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व रवींद्र जडेजाकडे अचानक सोपवण्यात येते, तसे ते अचानक काढूनही घेतले जाते. ...

Ravindra Jadeja vs CSK Rift Controversy, IPL 2022: रविंद्र जाडेजा-सीएसके वादादरम्यान चेन्नईच्या संघाकडून मोठी घोषणा; ट्वीट करत दिली माहिती - Marathi News | Ravindra Jadeja ruled out from rest of the IPL 2022 due to injury CSK team Official Announcement amid Rift Controversy Chennai Super Kings MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रविंद्र जाडेजा-सीएसके वादादरम्यान चेन्नईच्या संघाकडून मोठी घोषणा; ट्वीट करत दिली माहिती

रविंद्र जाडेजा आणि CSK मध्ये वाद असल्याची जोरदार चर्चा ...

Ravi Shastri on Ravindra Jadeja CSK Captaincy, IPL 2022: रविंद्र जाडेजाला CSKचं कर्णधारपद देणं म्हणजे माशाला पाण्याबाहेर ठेवण्यासारखं"; रवी शास्त्रींचं रोखठोक मत - Marathi News | Ravi Shastri Underlines Reasons Behind Ravindra Jadeja Captaincy Failure says he looked a Fish Out Of Water IPL 2022 CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: रविंद्र जाडेजाला CSKचं कर्णधार करणं म्हणजे माशाला पाण्याबाहेर ठेवण्यासारखं"

८ सामन्यांनंतर जाडेजाने सोडलं कर्णधारपद ...