लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
Tilak Varma IPL 2022 : CSK ला पराभूत केल्यानंतर Mumbai Indians च्या तिलक वर्माने MS Dhoni समोर हात जोडले?; सत्य जाणून वाढेल आदर  - Marathi News | IPL 2022 MI vs CSK : The celebration by Tilak Varma was for his coach who came to watch him bat at Wankhede stadium yesterday, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ला पराभूत केल्यानंतर Mumbai Indians च्या तिलक वर्माने कोणासमोर हात जोडले?; सत्य जाणून वाढेल आदर 

IPL 2022 MI vs CSK : मुंबई इंडियन्सने गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये तिसऱ्या विजयाची नोंद केली. ...

No DRS IPL 2022 MI vs CSK Live Update : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केली कमाल; संघमालक आकाश अंबानी झाले खूश  - Marathi News | IPL 2022 MI vs CSK Live Update : CSK have lost their 7th wicket now for just 78, Watch MI owner Aakash Ambani and his wife celebration  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केली कमाल; संघमालक आकाश अंबानी झाले खूश 

पॉवर कटमुळे या सामन्यात DRS सुविधात उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांना DRS घेता आला नाही. त्याचा मोठा फायदा मात्र मुंबई इंडियन्सला झाला. ...

Virender Sehwag DRS Controversy: लाईट गेली होती, तर जनरेटर का नाही वापरलं? CSK च्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवागनं फटकारलं  - Marathi News | IPL T 20 IPL 2022 cricketer virender sehwag lashes out at bcci for drs controversy due to power issues in csk vs mi clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाईट गेली होती, तर जनरेटर का नाही वापरलं? CSK च्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवागनं फटकारलं

सेहवागने DRS साठी जनरेटरचा वापर न करण्यावरून प्रश्न उपस्थित केले आहे. तो म्हणाला, 'वीज नसल्याने डीआरएस सुविधा उपलब्ध नव्हती, ही आश्चर्याची गोष्ट आहे. ...

MS Dhoni on Ravindra Jadeja : महेंद्रसिंग धोनीचे अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाबाबत मोठे विधान; पाहा हा Video  - Marathi News | IPL 2022 MI vs CSK Live Update : Chennai Super Kings captain MS Dhoni said that a player like Ravindra Jadeja is difficult to replace, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचे अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाबाबत मोठे विधान; पाहा हा Video 

MS Dhoni on Ravindra Jadeja : चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. ...

IPL 2022 MI vs CSK Live Update : हम तो डुबे है, तुम्हें भी...!; Mumbai Indiansने चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आणले, IPLमध्ये हे प्रथमच घडले! - Marathi News | IPL 2022 MI vs CSK Live Update : Mumbai Indians won by 5 wickets, CSK becomes 2nd team after MI to get eliminated from IPL 2022 Playoffs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indiansने चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आणले, IPLमध्ये हे प्रथमच घडले!

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : चेन्नई सुपर किंग्सचा डाव ९७ धावांवर गुंडाळल्यानंतर मुंबई इंडियन्स सहज बाजी मारेल असेच वाटले होते. पण, त्यांनाही संघर्ष करावा लागला. ...

MS Dhoni IPL 2022 MI vs CSK Live Update : DRS, PowerCut?; पराभवानंतर CSK कॅप्टन महेंद्रसिंग धोनी बघा काय म्हणाला...  - Marathi News | IPL 2022 MI vs CSK Live Update : Whenever we start, we need the same kind of attitude and that's what is needed in the shortest format, Say MS Dhoni  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DRS, PowerCut?; पराभवानंतर CSK कॅप्टन महेंद्रसिंग धोनी बघा काय म्हणाला... 

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या तीन षटकांतच चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK ) पराभव निश्चित झाला होता. ...

IPL 2022 MI vs CSK: नाकी'नऊ'! IPL इतिहासात पहिल्यांदाच जबरदस्त पडझड; चेन्नई, मुंबईच्या नावे नकोसा विक्रम - Marathi News | IPL 2022 MI vs CSK two teams lost 9 wickets in powerplay first time in ipl history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाकी'नऊ'! IPL इतिहासात पहिल्यांदाच जबरदस्त पडझड; चेन्नई, मुंबईच्या नावे नकोसा विक्रम

IPL 2022 MI vs CSK: आयपीएलच्या १४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं; मुंबई, चेन्नईनं 'नको ते करून दाखवलं' ...

Aakash Ambani IPL 2022 MI vs CSK Live Update : ९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची भंबेरी उडाली; बघा मालक आकाश अंबानी यांची अवस्था काय झाली!  - Marathi News | Aakash Ambani IPL 2022 MI vs CSK Live Update: Chasing the target of 98 runs, Mumbai Indians loss 4 wickets in 33 runs; See what happened to owner Akash Ambani! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची भंबेरी उडाली; बघा मालक आकाश अंबानी यांची अवस्था काय झाली! 

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : चेन्नई सुपर किंग्सचा डाव ९७ धावांवर गुंडाळल्यानंतर मुंबई इंडियन्स सहज बाजी मारेल असेच वाटले होते. ...