लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
"हॅलो मम्मी ब्राव्हो", धोनीनं ब्राव्होच्या आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; चाहत्यांची जिंकली मनं - Marathi News | MS Dhoni Wishes His Teammate Dwayne Bravo's Mother On Her Birthday During IPL 2023, Watch Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हॅलो मम्मी ब्राव्हो", धोनीनं ब्राव्होच्या आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; VIDEO

MS dhoni and dwayne bravo : आयपीएल २०२३ मधील पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करून पुनरागमन केले.  ...

IPL 2023: IPLमधील जखमी, अनुपस्थित खेळाडूंच्या पैशांचे काय?; जाणून घ्या, वेतन अन् नियमावली - Marathi News | IPL 2023: What about money for injured, absent players in IPL?; Know Salaries and Regulations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLमधील जखमी, अनुपस्थित खेळाडूंच्या पैशांचे काय?; जाणून घ्या, वेतन अन् नियमावली

IPL 2023: काही विदेशी खेळाडू देशासाठी सामने खेळण्यात व्यस्त असल्याने ते उशिरा आयपीएलचा भाग होतील. ...

IPL 2023 Points Table: चेन्नईच्या विजयाचा बंगळुरुला फायदा, थेट दुसऱ्या स्थानावर झेप; राजस्थान नंबर १, पाहा Points Table - Marathi News | IPL 2023 Points Table: There has been a big change in the IPL points table after Chennai defeated Lucknow. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKच्या विजयाचा RCBला फायदा, दुसऱ्या स्थानावर झेप; राजस्थान नंबर १, पाहा Points Table

IPL 2023 Points Table: चेन्नईने लखनऊचा पराभव केल्यानंतर आयपीएल गुणतालिकेमध्ये मोठा बदल झाला आहे. ...

IPL 2023 CSK vs LSG: '...अन्यथा त्यांना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल'; MS धोनी भडकला, दुसरी वॉर्निग दिली! - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG: We need to improve our pace bowling a bit, said Chennai Super Kings captain Mahendra Singh Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन्यथा त्यांना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल; धोनी भडकला, दुसरी वॉर्निग दिली!

IPL 2023 CSK vs LSG: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर आपल्या गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली. ...

IPL 2023 CSK vs LSG Live : मराठी पोरं चमकले! मोईन अलीने LSGचे ग्रह फिरवले; चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाने चेपॉक दणाणून गेले - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG Live : Ruturaj Gaikwad shines, Moeen Ali pulls off the slip; Chennai Super Kings (217/7) beat Lucknow Super Giants (205/7) by 12 runs in Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठी पोरं चमकले! मोईन अलीने LSGचे ग्रह फिरवले; चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाने चेपॉक दणाणून गेले

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या दुसऱ्या सामन्यात CSK ने उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सवर ( LSG) विजय मिळवला. ...

IPL 2023 CSK vs LSG Live : १२ चेंडूंत सामना फिरला; मोईन अली अन् मिचेल सँटनरच्या फिरकीने LSGला ३ धक्के दिले - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG Live : The match change in 12 balls; Moeen Ali and Mitchell Santner take LSG 3 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ चेंडूंत सामना फिरला; मोईन अली अन् मिचेल सँटनरच्या फिरकीने LSGला ३ धक्के दिले

IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : चेन्नई सुपर किंग्सच्या २१७ धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने आक्रमक सुरुवात केली. ...

IPL 2023 CSK vs LSG Live : तो आला, त्यानं पाहिलं अन् २ चेंडूत जिंकलं सारं! MS Dhoni चा मोठा विक्रम, चेपॉक दणाणून सोडलं, Video - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG Live : MS DHONI HAS HIT MARK WOOD FOR BACK TO BACK SIXES, he becomes 7th player to cross the 5000-run mark in IPL, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो आला, त्यानं पाहिलं अन् २ चेंडूत जिंकलं सारं! MS Dhoni चा मोठा विक्रम, चेपॉक दणाणून सोडलं, Video

IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : १४२६ दिवसं चेन्नई सुपर किंग्सचे ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो आज उजाडला... ...

IPL 2023 CSK vs LSG Live : चेपॉकवरही 'मराठी' आव्वाज...! ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉवने बरसले; MS Dhoni ने चोपून काढले - Marathi News | IPL 2023 CSK vs LSG Live : Ruturaj Gaikwad 57 & Devon Conway 47 runs; CSK post 217-7, amabati rayudu and ms dhoni scored valuable runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेपॉकवरही 'मराठी' आव्वाज...! ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉवने बरसले; MS Dhoni ने चोपून काढले

IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा दमदार खेळ करून दाखवला. ...