लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2023 CSK vs RR: चेन्नईला शेवटच्या चेंडूवर दिली मात, तरीही संजू सॅमसनला बसला लाखोंचा फटका - Marathi News | Ipl 2023 CSK vs RR Rajasthan Royals captain sanju samson fined slow over rate against Chennai super kings MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईला शेवटच्या चेंडूवर दिली मात, तरीही संजू सॅमसनला बसला लाखोंचा फटका

कोणत्याही कर्णधाराला विजयानंतर असे काही घडावे असे वाटत नाही, पण IPLच्या प्रत्येक हंगामात अशा दोन-तीन घटना घडतच असतात. ...

IPL 2023, CSK vs RR Live : MS Dhoni अन् रवींद्र जडेजाचा संघर्ष अपयशी, 'यॉर्कर'ने मॅच फिरवली; RRने १५ वर्षांनी चेपॉकवर मॅच जिंकली - Marathi News | IPL 2023, CSK vs RR Live Marathi : Rajasthan Royals beat CSK by 3 wickets in a thriller match, The last time Rajasthan Royals beat CSK in Chennai was in 2008  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni-रवींद्र जडेजाचा संघर्ष अपयशी, 'यॉर्कर'ने मॅच फिरवली; RRने १५ वर्षांनी चेपॉकवर मॅच जिंकली

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामनाही अखेरच्या चेंडूपर्यंत गेला. ...

IPL 2023, CSK vs RR Live : उंदीर-मांजरीचे भांडण! आर अश्विनने संयमी अजिंक्य रहाणेला डिवचलं, जिंक्सनं सॉलिड उत्तर दिलं  - Marathi News | IPL 2023, CSK vs RR Live Marathi : Cat and mouse! R Ashwin draws out of his delivery, Ajinkya Rahane draws out of his shot And then a couple of balls later, a huge six from Jinks   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उंदीर-मांजरीचे भांडण! आर अश्विनने संयमी अजिंक्य रहाणेला डिवचलं, जिंक्सनं सॉलिड उत्तर दिलं 

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सच्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात काही खास झाली नाही. ...

IPL 2023, CSK vs RR : रवींद्र जडेजाचा विक्रम; ठरला दमदार पराक्रम करणारा भारताचा पहिला डावखुरा गोलंदाज - Marathi News | IPL 2023, CSK vs RR : Ravindra Jadeja becomes 1st Indian left-arm spinner to achieve this feat in T20s, equals R Ashwin’s CSK record too | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाचा विक्रम; ठरला दमदार पराक्रम करणारा भारताचा पहिला डावखुरा गोलंदाज

IPL 2023, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings ) स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद केली. ...

IPL 2023, CSK vs RR Live : जॉस दी बॉस! बटलरची फटकेबाजी, CSKला चोपले जीवदान मिळालेल्या दोन फलंदाजांनी - Marathi News | IPL 2023, CSK vs RR Live Marathi : Jos Buttler scored 52 runs from 36 balls, Ravindra Jadeja take 2 wickets; Rajasthan Royals 175/8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जॉस दी बॉस! बटलरची फटकेबाजी, CSKला चोपले जीवदान मिळालेल्या दोन फलंदाजांनी

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आज अपयशी ठरला. दोघांना मोईन अलीने स्लीपमध्ये झेल सोडून जीवदान दिले अन् तेच CSKला महागात पडले. ...

IPL 2023, CSK vs RR Live : अजिंक्य रहाणे संघात असूनही MS Dhoniने दाखवला अविश्वास; घडले असे दोन प्रसंग, रवींद्र जडेजा संतापला - Marathi News | IPL 2023, CSK vs RR Live Marathi : Ravindra Jadeja is on fire, 2 wickets in 3 balls, but Moeen Ali drop two catch in slip, Fan asked why ajinkya rahane not in slip  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे संघात असूनही MS Dhoniने दाखवला अविश्वास; घडले असे दोन प्रसंग, रवींद्र जडेजा संतापला

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आज अपयशी ठरला. ...

IPL 2023, CSK vs RR Live : MS Dhoniच्या विक्रमी सामन्यात जॉस बटलरचा मोठा पराक्रम; मोडला डेव्हिड वॉर्नरचा विक्रम - Marathi News | IPL 2023, CSK vs RR Live Marathi : Jos Buttler becomes the 3rd quickest to reach 3,000 IPL runs,   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniच्या विक्रमी सामन्यात जॉस बटलरचा मोठा पराक्रम; मोडला डेव्हिड वॉर्नरचा विक्रम

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आमनेसामने आले आहेत. ...

IPL 2023, CSK vs RR Live : MS Dhoni ने इतिहास घडविला, IPL मध्ये असा पराक्रम कुणालाच नाही जमला; नाणेफेकीचा कौल CSKने जिंकला - Marathi News | IPL 2023, CSK vs RR Live Marathi : MS Dhoni felicitation ahead of his 200th match as CSK captain, Dhoni has won the toss and CSK will bowl first. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni ने इतिहास घडविला, IPL मध्ये असा पराक्रम कुणालाच नाही जमला; नाणेफेकीचा कौल CSKने जिंकला

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आमनेसामने आले आहेत. ...