लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
CSKच्या प्रशिक्षकाला आजही वाटतेय खंत; म्हणाले, त्या एका खेळाडूला न घेणे ही मोठी चूक - Marathi News | The CSK coach still feels regret; That said, not taking that varunchakraborty is a big mistake | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKच्या प्रशिक्षकाला आजही वाटतेय खंत; म्हणाले, त्या एका खेळाडूला न घेणे ही मोठी चूक

कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) प्ले ऑफ गाठण्याच्या आशा कायम राखताना चेन्नई सुपरकिंग्जला ६ गड्यांनी नमवले. ...

IPL 2023, CSK vs KKR : CSK ला हरवणे महागात पडले; KKRचा कर्णधार नितीश राणावर कारवाई - Marathi News | IPL 2023, CSK vs KKR : Nitish Rana fined 24 Lakhs for maintaining slow overrate against Chennai Super Kings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ला हरवणे महागात पडले; KKRचा कर्णधार नितीश राणावर कारवाई

IPL 2023, CSK vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) रविवारी एका रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) ६ विकेट्स राखून विजय मिळवला. ...

पहिला चेंडू पडताच चेन्नईचा पराभव दिसला...?; MS धोनी नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...! - Marathi News | After the match Mahendra Singh Dhoni explained the reason behind the defeat against Kolkata. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिला चेंडू पडताच चेन्नईचा पराभव दिसला...?; MS धोनी नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...!

सामना संपल्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पराभवाचे कारण सांगितले. ...

MS Dhoni: MS धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार?, चेन्नईत खेळला शेवटचा सामना; जाणून घ्या हे ३ संकेत - Marathi News | MS Dhoni: MS Dhoni to retire from IPL?, last match played in Chennai; Know these 3 signs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार?, चेन्नईत खेळला शेवटचा सामना; जाणून घ्या हे ३ संकेत

MS Dhoni: सीएसकेचा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर असो की मग मुंबईतील वानखेडेवर... सर्वत्र धोनी... धोनीचे नारे पाहायला मिळत आहेत. ...

पेनसाठी धावाधाव अन् धोनी जवळ येताच शर्टवर घेतली ऑटोग्राफ; सुनील गावसकरांनी जिंकली मनं - Marathi News | Sunil Gavaskar gets autograph from MS Dhoni after joining CSK's lap of honour at Chepauk | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पेनसाठी धावाधाव अन् धोनी जवळ येताच शर्टवर घेतली ऑटोग्राफ;सुनील गावसकरांनी जिंकली मनं

कोलकाताविरुद्ध चेन्नईच्या या सामन्यात एक खास क्षण पाहायला मिळाला. ...

IPL 2023, CSK vs KKR Live : कोलकाताने Play Offs च्या आशा जीवंत ठेवल्या; रिंकू सिंग-नितीश राणाने सामना फिरवला - Marathi News | IPL 2023, CSK vs KKR Live Marathi : Rinku Singh ( 54) & Nitish Rana (57*) pair rescued Kolkata Knight Riders; beat Chennai Super Kings and keep play offs hope alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताने Play Offs च्या आशा जीवंत ठेवल्या; रिंकू सिंग-नितीश राणाने सामना फिरवला

IPL 2023, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. ...

IPL 2023, CSK vs KKR Live : १२ धावांत ४ विकेट! शिवम दुबे- रवींद्र जडेजा जोडीने दिला CSKला आधार - Marathi News | IPL 2023, CSK vs KKR Live Marathi : Shivam Dubey- Ravindra Jadeja 68 runs partnership for the sixth wicket, Chennai Super Kings 144/6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ धावांत ४ विकेट! शिवम दुबे- रवींद्र जडेजा जोडीने दिला CSKला आधार

IPL 2023, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातला सामना Play Offs च्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. ...

IPL 2023 Play Offs Scenario : चेन्नई सुपर किंग्स आज हरल्यास, काय होईल? KKR जिंकूनही CSK ठरणार 'बाजीगर'! - Marathi News | IPL 2023 Qualification Scenario of Chennai Super Kings & KKR's realistic qualification scenario | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्स आज हरल्यास, काय होईल? KKR जिंकूनही CSK ठरणार 'बाजीगर'!

IPL 2023 Play Offs Scenario : आजच्या सामन्यातील निकालानंतर प्ले ऑफचे चित्र जवळपास निश्चित होईल, पण निकाल विरोधात गेल्यास काय? ...